इराण, पॅरिस करार रद्द करू नका- ओबामा

By admin | Published: November 16, 2016 07:18 AM2016-11-16T07:18:39+5:302016-11-16T07:18:39+5:30

इराण अणुकरार आणि पॅरिस हवामान बदल करार रद्द करू नका, अशी ताकीद अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

Do not cancel Iran, Paris agreement - Obama | इराण, पॅरिस करार रद्द करू नका- ओबामा

इराण, पॅरिस करार रद्द करू नका- ओबामा

Next

वॉशिंग्टन : इराण अणुकरार आणि पॅरिस हवामान बदल करार रद्द करू नका, अशी ताकीद अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिली आहे. या ऐतिहासिक करारांवर हस्ताक्षरासाठी खूप प्रयत्न करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, जर या प्रकरणी तपास करून तुम्हाला असे आढळून आले की, हे आंतरराष्ट्रीय करार आमच्यासाठी चांगले आहेत, तर ही परंपरा आहे की, तुम्ही ते करार पुढे नेले पाहिजेत आणि अन्य देशांना असे काम करण्यासाठी बाध्य केले पाहिजे.

Web Title: Do not cancel Iran, Paris agreement - Obama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.