धक्कादायक; जॉर्जियात कुत्र्याला झाला कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 04:08 PM2020-07-04T16:08:18+5:302020-07-04T16:08:57+5:30
जॉर्जियातील एका कुत्र्याला कोरोना झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 12 लाख 10,770 इतकी झाली आहे. त्यापैकी 63 लाख 56,892 रुग्ण बरे झाले असले तरी 5 लाख 29,491 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत अमेरिकेनं सर्वांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या 28 लाख 90,588 इतकी झाली आहे. आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. जॉर्जिया येथे कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
ENGvsWI : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; बुधवारपासून रंगणार लढत
जॉर्जियातील एका कुत्र्याला कोरोना झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. 6 वर्षीय कुत्र्याच्या मालकाला कोरोना झाला होता आणि त्यानंतर कुत्र्याची प्रकृती बिघडली. कुत्र्याला SARS-CoV-2 या कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कुत्र्याची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे आता प्राळीव प्राण्यांमध्येही हा आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनी-साक्षीच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण; पाहा त्यांच्या लग्नातील Unseen Photo!
सचिन तेंडुलकरनं टेनिस स्टार रॉजर फेडररकडे मागितला सल्ला; पाहा Video
दिग्गजांशी तुलना करण्याची तुझी लायकी नाही; पाकिस्तानच्या कर्णधाराला घरचा आहेर
Photo : महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसचा थाटच न्यारा; 7 एकर परिसरात बांधलाय स्वप्नांचा बंगला!
पाकिस्तान क्रिकेट संघाला भीकेचे डोहाळे; इंग्लंड दौऱ्यावर स्पॉन्सर्स मिळेना!
भारतातील TikTok बंदीवर ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर म्हणतो...