तुर्कीला भूकंपाचा धक्का
By admin | Published: September 28, 2016 02:43 AM2016-09-28T02:43:35+5:302016-09-28T02:43:35+5:30
पश्चिम तुर्कीला भारतीय प्रमाण वेळ मंगळवारी रात्री ११.४१ वाजता भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर ४ तीव्रता असलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात ७ कि.मी. खोल होता.
Next
>ऑनलाइन लोकमत
तुर्की, दि. 28 - पश्चिम तुर्कीला भारतीय प्रमाण वेळ मंगळवारी रात्री ११.४१ वाजता भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर ४ तीव्रता असलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात ७ कि.मी. खोल होता. डेनिझ्ली पामुक्काले या शहरांना भूकंपाचा फटका बसला. इसमिर या शहरातही भूकंपाची कंपने जाणवली. तुर्कीच्या वेळेप्रमाणे रात्री ९.११ वाजता भूकपांचा धक्का बसला.