दरवर्षी १५ हजार प्राण्यांच्या प्रजातींचा शोध

By admin | Published: February 7, 2017 02:02 AM2017-02-07T02:02:59+5:302017-02-07T02:02:59+5:30

जगातील एकूण प्राण्यांच्या ८० टक्के प्रजातींचा शोध अद्याप लागायचा आहे. त्या दृष्टीने शोध सुरू आहे. ४८० वर्षांपूर्वी असे अनुमान लावण्यात आले होते

Every year 15,000 species of animal species are discovered | दरवर्षी १५ हजार प्राण्यांच्या प्रजातींचा शोध

दरवर्षी १५ हजार प्राण्यांच्या प्रजातींचा शोध

Next

जगातील एकूण प्राण्यांच्या ८० टक्के प्रजातींचा शोध अद्याप लागायचा आहे. त्या दृष्टीने शोध सुरू आहे. ४८० वर्षांपूर्वी असे अनुमान लावण्यात आले होते की, पृथ्वीवरील ८७ लाख प्रजातींचा शोध लावण्यात येईल. अनेक सस्तन प्राण्यांचा शोध यापूर्वीच लावण्यात आला आहे. उष्णकटिबंधीय जंगल आणि समुद्रात या प्रजातींचा शोध घेणे सुरू आहे. वर्षानुवर्षांपासून हे काम सुरू आहे. दरवर्षी १५ ते २० हजार प्रजातींचा शोध लावण्याचे लक्ष्य आहे. त्या दृष्टीने अथक काम सुरू आहे. असे अनेक प्राणी वा त्यांच्या प्रजाती आहेत, ज्यांचा शोध अद्याप लागायचा आहे.

Web Title: Every year 15,000 species of animal species are discovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.