स्वित्झर्लंडमध्ये गोळीबार, दोन ठार

By admin | Published: March 10, 2017 06:05 AM2017-03-10T06:05:52+5:302017-03-10T06:05:52+5:30

येथील बसेल कॅफेत अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Flew in Switzerland, two killed | स्वित्झर्लंडमध्ये गोळीबार, दोन ठार

स्वित्झर्लंडमध्ये गोळीबार, दोन ठार

Next
>ऑनलाइन लोकमत
स्वित्झर्लंड, दि. 10 -  येथील बसेल कॅफेत अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. 
स्वित्झर्लंडच्या वायव्येकडील भागात असलेल्या बसेल कॅफेत दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात कॅफेत असणा-या दोन ग्राहकांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना येथील स्थानिक वेळेनुसार रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गोळीबार करणा-या व्यक्तींचा शोध घेत आहेत. 

Web Title: Flew in Switzerland, two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.