अमेरिकी विमानांचे चिनी बेटांजवळ उड्डाण

By admin | Published: November 14, 2015 01:19 AM2015-11-14T01:19:45+5:302015-11-14T01:19:45+5:30

दक्षिण चीन सागरातील चीन दावा करीत असलेल्या दोन बेटांजवळून अमेरिकेच्या बी-५२ या विमानांनी उड्डाण केले. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने त्याला दुजोरा दिलेला नाही

Flight near American Airlines Chinese Islands | अमेरिकी विमानांचे चिनी बेटांजवळ उड्डाण

अमेरिकी विमानांचे चिनी बेटांजवळ उड्डाण

Next

वॉशिंग्टन : दक्षिण चीन सागरातील चीन दावा करीत असलेल्या दोन बेटांजवळून अमेरिकेच्या बी-५२ या विमानांनी उड्डाण केले.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने त्याला दुजोरा दिलेला नाही; पण चिनी नियंत्रकांनी एका बी-५२ या या विमानाजवळ पोहोचल्याचा दावा केला. पेंटॅगॉनचे प्रेस सचिव पीटर कुक यांनी पत्रकारांना सांगितले की, त्या भागातील आंतरराष्ट्रीय प्रदेशावर आम्ही बी-५२ विमानांचे उड्डाण करतो हे मी जाणून आहे; पण निश्चित तारीख सांगू शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे जमिनीवर असलेल्या चिनी हवाई नियंत्रकांनी एका विमानाजवळ जाण्याचा प्रयत्न केला; पण आमच्या विमानाने आपले अभियान कायम ठेवले.

Web Title: Flight near American Airlines Chinese Islands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.