पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांना १० वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 05:18 PM2018-07-06T17:18:09+5:302018-07-06T17:18:46+5:30
मुलगी मरियम शरीफ हिला ७ वर्षांची सजा
Next
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ हिला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच शरीफ यांना ८ मिलियन पाऊंडचा दंड, तर मरियमला २ मिलियन पाऊंडच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Former Pakistan PM Nawaz Sharif sentenced to 10 years and his daughter Maryam sentenced to 7 years imprisonment in #AvenfieldReference: Pakistan media pic.twitter.com/32AOuawZrq
— ANI (@ANI) July 6, 2018