Golden Globe Awards : गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२३ मध्ये कोण ठरले विजेते? पाहा एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:01 AM2023-01-11T11:01:59+5:302023-01-11T11:02:45+5:30
गोल्डन ग्लोब पुरस्काराचा 2023 चे हे यंदाचे ८० वे एडिशन होते.
गोल्डन ग्लोब पुरस्काराचा 2023 चे हे यंदाचे ८० वे एडिशन होते. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स येथील बेव्हरली हिल्टन येथे आज पार पडले. यंदा भारतासाठी अभिमानास्पद बाब ती म्हणजे एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट सॉंग पुरस्कार मिळाला. RRR सिनेमाला बेस्ट ओरिजिनल सॉंग आणि बेस्ट नॉन इंग्लिश लॅंग्वेज फिल्म या दोन कॅटेगरीत नॉमिनेशन होते. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२३ च्या इतर विजेत्यांची संपूर्ण यादी बघुया
बेस्ट पिक्चर ड्रामा - 'द फैबलमैन्स'
बेस्ट पिक्चर म्यूझिकल/कॉमेडी - द बैनशीस ऑफ इनिशेरिन
बेस्ट ड्रामा सीरीज - हाऊस ऑफ ड्रॅगन
बेस्ट म्यूझिकल/कॉमेडी सीरीज - एबॉट एलिमेंटरी
बेस्ट टेलिव्हिजन अॅक्टर ड्रामा सिरीज - केविन कॉन्स्टर, येलोस्टोन
बेस्ट लिमिटेड सिरीज - द व्हाईट लोटस
बेस्ट अभिनेत्री लिमिटेड सिरीज - अमांडा सिफाईड
बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस - जेनिफर कूलिज
बेस्ट सपोर्टिंग एक्टर - पॉल वॉल्टर हौजर
बेस्ट डायरेक्टर - स्टीवन स्पिलबर्ग (द फेबलमैन्स)
बेस्ट स्क्रीनप्ले - मार्टिन मैकडोनॉ (द बेनशीस ऑफ इनिशेरिन)
बेस्ट मोशन पिक्चर - अर्जेंटिना, 1985
बेस्ट एक्ट्रेस - केट ब्लैंचेट (टार )
बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस - ज्यूलिया गार्नर (ओजार्क)
बेस्ट टेलिव्हिजन एक्ट्रेस - जेंदाया (यूफोरिया)
बेस्ट अॅक्टर - ऑस्टिन बटलर (एलविस)
बेस्ट पिक्चर (अॅनिमेटेड) - पिनोकियो
बेस्ट अॅक्ट्रेस - मिशेल यो (एवरिथिंग एव्ह्रीवेयर ऑल एट वन्स)
बेस्ट अॅक्टर - कॉलिन फेरल (द बैनशीस ऑफ इनिशेरिन )
बेस्ट टेलिव्हिजन अॅक्टर - जेरेमी एलन व्हाईट (द बेयर)
बेस्ट टेलिव्हिजन अॅक्ट्रेस - क्विंटा ब्रूनसन (एबॉट एलिमेंटरी )
बेस्ट सॉंग - नाटू नाटू (आारआरआर )