मच्छीमार बांधवांना अच्छे दिन :

By admin | Published: June 16, 2015 12:53 AM2015-06-16T00:53:05+5:302015-06-16T00:53:05+5:30

सध्या दोन-तीन दिवसांपासून कमी प्रमाणात का असेना, काही भागात पाऊस पडणे सुरू झाले आहे.

Good days for fishermen: | मच्छीमार बांधवांना अच्छे दिन :

मच्छीमार बांधवांना अच्छे दिन :

Next

सध्या दोन-तीन दिवसांपासून कमी प्रमाणात का असेना, काही भागात पाऊस पडणे सुरू झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे नदी-नाल्यांचे घाट व तलावात पाणी साचू लागले आहे. त्यात मासोळ्यांची संख्याही वाढत आहे. कालीमाटीजवळील मानेकसा घाटावर नदीच्या पाण्यात मच्छीमार बांधव मासोळी पकडण्याचा आनंद आहेत.

Web Title: Good days for fishermen:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.