आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन : मानवाधिकार म्हणजे रे काय भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 04:43 AM2020-12-10T04:43:43+5:302020-12-10T04:44:43+5:30

International Human Rights Day: रोजच्या जगण्याचे म्हणून काही एक अधिकार असतात. अर्थात ते अध्याहृत असतात. मात्र, जेव्हा या अधिकारांवर गदा येते तेव्हा त्यांच्या रक्षणार्थ काही कायदे-कानू येतात.

International Human Rights Day: What is human rights? | आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन : मानवाधिकार म्हणजे रे काय भाऊ?

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन : मानवाधिकार म्हणजे रे काय भाऊ?

googlenewsNext

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन : जाणून घ्या तुमचे अधिकार 

रोजच्या जगण्याचे म्हणून काही एक अधिकार असतात. अर्थात ते अध्याहृत असतात. मात्र, जेव्हा या अधिकारांवर गदा येते तेव्हा त्यांच्या रक्षणार्थ काही कायदे-कानू येतात. माणसाच्या अधिकारांच्या रक्षणासाठी न्यायालयीन लढाया लढल्या जातात. कधीपासून सुरू झाले हे सर्व, कुठून आले हे मानवाधिकार, कोण करते त्यांचे रक्षण. इत्यादी प्रश्नांचे उत्तर म्हणजे दरवर्षी १० डिसेंबरला पाळला जाणारा ‘मानवाधिकार दिवस’. काय आहेत हे मानवाधिकार, जाणून घेऊ या... 

भारतातील मानवाधिकार
 राजकीय आणि नागरी स्वातंत्र्य
 समानतेचा अधिकार
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार
 शोषणाविरोधात आवाज उठविण्याचा अधिकार
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार
 जीवन जगण्याचा अधिकार
सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार 

३० प्रकारचे मानवाधिकार 
(१० डिसेंबर १९४८ रोजीच्या संयुक्त 
राष्ट्रांच्या मानवाधिकार घोषणापत्रानुसार)

१२ ऑक्टोबर १९९३ पासून भारतात सुरुवात. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना

मानवाधिकारांचे काटेकोर पालन करणारे देश
 नेदरलँड्स, नॉर्वे,  कॅनडा, स्वीडन,
 डेन्मार्क,  स्वित्झर्लंड,  इंग्लंड, 
 बेल्जियम. फिनलँड,  ऑस्ट्रेलिया, 

मानवाधिकाराचे सर्वात अधिक उल्लंघन होणारे देश
 उत्तर कोरिया,  लिबिया,  सुदान,
 ब्रह्मदेश,  एरिट्रिया,  येमेन,  सीरिया,
 रशिया,  चीन,  तुर्कस्तान, 
 

Web Title: International Human Rights Day: What is human rights?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.