कॅन्सर थेरपीतील संशोधनासाठी जेम्स अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना नोबेल पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 03:42 PM2018-10-01T15:42:33+5:302018-10-01T15:43:46+5:30
यंदाचा मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार संशोधक जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना संयुक्तरित्या जाहीर करण्यात आला आहे. कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
स्टॉकहोम - यंदाचा मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार संशोधक जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना संयुक्तरित्या जाहीर करण्यात आला आहे. कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
करोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल असेंब्लीमध्ये सोमवारी 2018 च्या मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठी जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांची निवड करण्यात आली.
BREAKING NEWS
— The Nobel Prize (@NobelPrize) October 1, 2018
The 2018 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded jointly to James P. Allison and Tasuku Honjo “for their discovery of cancer therapy by inhibition of negative immune regulation.” pic.twitter.com/gk69W1ZLNI
दरम्यान, गेल्या वर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे तीन संशोधक जेफरी सी हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना संयुक्तरीत्या जाहीर करण्यात आला होता. बायोलॉजिकल क्लॉकवर तिन्ही संशोधकांनी अभूतपूर्व काम केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी ही क्लॉक नेमकी कशी काम करते आणि त्यांचे संशोधन नेमके काय होते याची संक्षिप्त माहिती जाहीर करण्यात आली होती.
Watch the moment the 2018 Nobel Prize in Physiology or Medicine is announced.
— The Nobel Prize (@NobelPrize) October 1, 2018
Presented by Thomas Perlmann, Secretary-General of the Nobel Committee. pic.twitter.com/uSV5gp6A5P
This year’s Medicine Laureate Tasuku Honjo was born in 1942 in Kyoto, Japan.
— The Nobel Prize (@NobelPrize) October 1, 2018
Since 1984 he has been a professor at Kyoto University @KyotoU_News#NobelPrizepic.twitter.com/ah6j3w3Vuf
#NobelPrize laureate James P. Allison was born in 1948 in Alice, Texas, USA.
— The Nobel Prize (@NobelPrize) October 1, 2018
He is a professor at University of Texas MD Anderson Cancer Center, Houston, Texas @MDAndersonNews and affiliated with the Parker Institute for Cancer Immunotherapy @parkericihttps://t.co/JPReP78vKhpic.twitter.com/r2swkj9jKe