जपानच्या ओहसुमी यांना नोबेल

By admin | Published: October 4, 2016 05:27 AM2016-10-04T05:27:03+5:302016-10-04T05:27:03+5:30

जपानच्या योशिनोरी ओहसुमी यांना सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. ‘आॅटोफॅगी’शी संबंधित त्यांच्या असामान्य कामासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे

Nobel of Japan's Ohsumi | जपानच्या ओहसुमी यांना नोबेल

जपानच्या ओहसुमी यांना नोबेल

Next

स्टॉकहोम : जपानच्या योशिनोरी ओहसुमी यांना सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. ‘आॅटोफॅगी’शी संबंधित त्यांच्या असामान्य कामासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘आॅटोफॅगी’ एक अशी प्रक्रिया आहे ज्यात पेशी स्वत:लाच खाऊन टाकतात. या गुंतागुंतीतून पार्किन्सन आणि मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. ज्युरींनी सांगितले की, ओहसुमी यांचा शोध वैद्यकशास्त्रातील संशोधनाला नवे परिमाण देणारा आहे.

Web Title: Nobel of Japan's Ohsumi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.