उत्तर कोरियाने सोडले प्रक्षेपणास्र !

By admin | Published: March 6, 2017 06:32 AM2017-03-06T06:32:05+5:302017-03-06T06:32:18+5:30

उत्तर कोरियाने सोमवारी सकाळी एक प्रक्षेपणास्त्र सोडले असून ते जपानच्या समुद्रात कोसळल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.

North Korea launches release! | उत्तर कोरियाने सोडले प्रक्षेपणास्र !

उत्तर कोरियाने सोडले प्रक्षेपणास्र !

Next

ऑनलाइन लोकमत
सेउल, दि. 6 - उत्तर कोरियाने सोमवारी सकाळी एक प्रक्षेपणास्त्र सोडले असून ते जपानच्या समुद्रात कोसळल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
उत्तर कोरिया व चीनच्या सीमेजवळ असलेल्या टोंगचंग रि भागातून हे प्रक्षेपणास्र सोडल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले. अमेरिका व दक्षिण कोरियाने गत आठवड्यात केलेल्या हालचालींना हे उत्तर कोरियाकडून जशास तसे उत्तर दिल्याचे समजले जाते. स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.36 वाजता हे अज्ञात प्रक्षेपणास्र सोडण्यात आले.

Web Title: North Korea launches release!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.