भूस्खलनातील बळींची संख्या १००

By Admin | Published: November 23, 2015 10:42 PM2015-11-23T22:42:34+5:302015-11-23T22:42:34+5:30

म्यानमारमधील भूस्खलन बळींची संख्या वाढून शंभरहून अधिक झाली आहे. बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. ही दुर्घटना पाचूच्या खाणीजवळ घडली होती.

The number of landscaped lands is 100 | भूस्खलनातील बळींची संख्या १००

भूस्खलनातील बळींची संख्या १००

googlenewsNext

यंगून : म्यानमारमधील भूस्खलन बळींची संख्या वाढून शंभरहून अधिक झाली आहे. बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. ही दुर्घटना पाचूच्या खाणीजवळ घडली होती.
या दुर्घटनेने देशात गुपचूप सुरू असलेल्या अब्जावधी डॉलरच्या पाचू व्यापाराशी संबंधित धोके समोर आले आहेत. भूस्खलनानंतर शनिवारी हपाकांत भागात अनेक झोपड्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या.

Web Title: The number of landscaped lands is 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.