लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

रशिया-युक्रेन युद्ध फक्त माेदीच थांबवू शकतात, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना विश्वास - Marathi News | Only the Medes can stop the Russia-Ukraine war, believes Ukrainian President Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध फक्त माेदीच थांबवू शकतात, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना विश्वास

एका मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, लाेकसंख्या आणि अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास काेणताही संघर्ष राेखण्यासाठी भारत आणि माेदींचा माेठा प्रभाव पडू शकताे.  ...

इस्रायली सैन्याची कारवाई; गाझातील रुग्णालयावर हल्ला करत पकडले हमासचे 100 दहशतवादी - Marathi News | Israel Hamas War : A major operation by the Israeli army; 100 Hamas terrorists captured in Gaza hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली सैन्याची कारवाई; गाझातील रुग्णालयावर हल्ला करत पकडले हमासचे 100 दहशतवादी

Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्धाल एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. ...

"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Modi can influence the end of war said Volodymyr Zelenskyy over Russia Ukraine War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना मोदींनी नुकतेच सांगितले की, समस्या शांततेच्या मार्गानेच सोडवल्या पाहिजेत ...

ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष! - Marathi News | Advance voting and bait of 8.5 crores! donald trump kamala harris polls US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!

५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार असली तरी अमेरिकेच्या काही राज्यांत कितीतरी आधीच मतदानाला सुरुवात झाली आहे.  ...

नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा - Marathi News | 'Shame on you': Netanyahu's speech interrupted by protesters at October 7 event | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा

घोषणाबाजी करणारे लोक हमासच्या हल्ल्यात मारले गेलेल्यांचे नातेवाइक होते.  ...

इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार - Marathi News | Iran-Israel War: Israel's terrible action! Hezbollah commander and artillery chief killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार

Iran-Israel War: इस्रायलची भीषण कारवाई! हिज्बुल्लाचा कमांडर आणि तोफखाना प्रमुख ठार ...

इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी - Marathi News | A terrorist attack in Israel? Truck hits bus stop; More than 35 injured driver neutralized | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी

ज्या भागात ही घटना घडली त्याच भागात इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचे मुख्यालय तसेच IDF चे अनेक गुप्तचर युनिट्स आहेत. यात हाय प्रोफाईल सिग्नल इंटेलिजन्स ग्रुप युनिट 8200 चाही समावेश आहे. ...

इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,... - Marathi News | Will Iran attack Israel? Supreme leader Ali Khamenei's big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...

इराणचे सर्वोच्च नेते म्हणाले की, इराणला इस्रायलच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. ...

बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या  - Marathi News | Bangladeshi Hindus' lives in danger muslim fundamentalists threatening to leave job or get killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 

नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने सत्तेची धुरा सांभाळली. यानंतर येथील कट्टरतावादी गटांना बळकटी मिळाली आणि देशात हिंसाचार आणि धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभावाच्या घटना वाढल्या. ...