लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी - Marathi News | India China Border Dispute : India-China border dispute is over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी

India China Border Dispute : भारत आणि चीनमधील LAC वर सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. ...

बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा! - Marathi News | Baba Venga and Nostradamus' prediction for 2025, big warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!

या दोघांनी, 2025 हे सामूहिक विनाशाचे वर्ष ठरेल असे भाकीत वर्तवले आहे... ...

तोंडात च्युइंग गम टाकताच झाला मोठा स्फोट, विद्यार्थ्याचा वेदनादायी मृत्यू; जाणून घ्या कारण... - Marathi News | Ukraine student dies after chewing gum explosion | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तोंडात च्युइंग गम टाकताच झाला मोठा स्फोट, विद्यार्थ्याचा वेदनादायी मृत्यू; जाणून घ्या कारण...

इथे एका ब्लादिमीर लिकोनोस नावाच्या विद्यार्थ्याचा च्युइंग गम खाताना झालेल्या स्फोटामुळे मृत्यू झाला. ...

७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीने वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणतात... - Marathi News | woman who survived october 7 hamas attack ends life on 22nd birthday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीने वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणतात...

दक्षिण इस्रायलमधील सुपरनोव्हा म्युझिक कंसर्टमध्ये झालेल्या हल्ल्यातून वाचलेल्या शिरेल गोलन या मुलीने तिच्या २२ व्या वाढदिवशी टोकाचं पाऊल उचललं आहे. ...

"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा - Marathi News | israel hezbollah war idf hezbollah accuses millions of dollars in cash gold bunker built under hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं...", IDF चा मोठा दावा

Israel-Hezbollah War: रुग्णालयावर हल्ला करणार नसल्याचेही इस्रायली लष्कराने म्हटले आहे. ...

BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा? - Marathi News | brics summit in russia kazan pm narendra modi vladimir putin xi jinping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?

BRICS Summit in Russia : ब्रिक्स परिषदेसोबतच रशियात नरेंद्र मोदी कोणत्या देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठक घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...

LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता - Marathi News | Indo-China agreement to patrol LAC as PM Modi and XI Jinping likely to hold talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता

गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या या वादंगावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल दोन्ही देशांनी उचलले आहे. ...

भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले - Marathi News | S. Jaishankar on Canada-India : Jaishankar finally broke his silence on the India-Canada dispute. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले

भारतने कॅनडातून आपले उच्चायुक्त परत बोलवण्यासारखा मोठा निर्णय का घेतला? ...

दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण? - Marathi News | Punitive action was taken against many pedestrians in Dubai, the reason that came to light? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण?

Dubai Traffic Rules: वाहतुकीचे नियम मोडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबत तुम्ही ऐकलं असेल, कधी कधी स्वत:ही याचा अनुभव घेतला असेल. मात्र कधी पादचाऱ्यांवर वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई करण्यात आल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का ...