लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

मृत्यूआधीच्या काही सेकंद आधी इस्रायलच्या ड्रोनवर केला हल्ला; दातांवरुन ओखळला सर्वात मोठ्या शत्रूचा मृतदेह - Marathi News | IDF informed that the new leader of Hamas Yahya Sinwar was killed in an Israeli attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्यूआधीच्या काही सेकंद आधी इस्रायलच्या ड्रोनवर केला हल्ला; दातांवरुन ओखळला सर्वात मोठ्या शत्रूचा मृतदेह

हमासचा नवा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इस्रायची लष्करान दिली आहे. ...

देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस  - Marathi News | Vote to put country first; I represent the new generation says Harris  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 

मी भावी पिढीच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करत असून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ  बायडेन व प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळपेक्षा वेगळा असेल, असा दावा हॅरिस यांनी केला. ...

कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते - Marathi News | Canadian Prime Minister Trudeau Lied; There was no concrete evidence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते

ट्रूडो सरकारने यापूर्वी निज्जर हत्याकांडाशी संबंधित पुरावे भारताला दिल्याचा दावा केला होता. मात्र, कॅनडाने कोणतेही पुरावे दिले नसल्याचे भारताच्या म्हणण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.  ...

इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले - Marathi News | Hamas chief Yahya Sinwar killed in Israeli strike; Finished 3 major enemies in 3 months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले

इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले ...

'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले - Marathi News | India Pakistan Relations: 'Forget old things, don't waste the next 75 years', Nawaz Sharif spoke on India-Pakistan relations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले

India Pakistan Relations: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतासोबत संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली. ...

"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले - Marathi News | MEA says Canada failed to act against Lawrence Bishnoi gang despite India's request | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

दोन दिवसापूर्वी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता भारताने प्रत्युत्तर दिले आहे. ...

शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश - Marathi News | Arrest warrant issued against Sheikh Hasina court ordered him to appear till November 18 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

उत्तर कोरियाने संविधानात बदल केले, दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं प्रकरण काय? - Marathi News | North Korea changes constitution, South Korea tensions rise; Read What is the real case? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाने संविधानात बदल केले, दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं प्रकरण काय?

उत्तर कोरियाने पहिल्यांदाच दक्षिण कोरियाला शत्रू राष्ट्र घोषित केले आहे. किम जोंग उन यांच्या आवाहनानुसार उत्तर कोरियाचे संविधान बदलण्यात आले आहे. ...

लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2,000 हून अधिक जणांचा मृत्यू; आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Death toll from Israeli onslaught on Lebanon reaches 2,350 since last year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2,000 हून अधिक जणांचा मृत्यू; रिपोर्टमधून खुलासा

​​​​​​​Israeli Airstrikes in Lebanon : ही आकडेवारी 8 ऑक्टोबर 2023 पासून आत्तापर्यंतची आहे. यासंदर्भात लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.  ...