लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..." - Marathi News | Kim Jong Un's Sister Warns Of "Horrible Disaster" As A Response To Drones | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."

North Korea : किम यो जोंग यांनी स्टेट मीडिया KCNA द्वारे सांगितले की, अलीकडील ड्रोन घुसखोरी ही गंभीर घटना आहे. ...

प्रत्येक 8 मुलींपैकी एकीवर होतात लैंगिक अत्याचार; ‘युनिसेफ’च्या अहवालातील भयंकर वास्तव - Marathi News | 1 in 8 girls are sexually assaulted; The terrible reality of the UNICEF report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रत्येक 8 मुलींपैकी एकीवर होतात लैंगिक अत्याचार; ‘युनिसेफ’च्या अहवालातील भयंकर वास्तव

ऑनलाइन छळ तसेच अन्य अत्याचारांची गणना केल्यास पीडित मुलींची संख्या ६५ कोटींच्या घरात जाईल, असे यात म्हटले आहे. यामुळे जगभरात बाल अधिकारांचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणास सुरु आहे, हे समोर आले आहे. (वृत्तसंस्था) ...

पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट - Marathi News | that bomb blast only to spoil Pakistan-China relations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट

गेल्या रविवारी झालेल्या स्फाेटात दाेन चिनी कामगारांसह १७ जणांचा मृत्यू झाला हाेता. यासंदर्भात दहशतवादविराेधी न्यायालयात सीटीडीने सांगितले की, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या आत्मघाती हल्ल्यात सहभागी आहे.  ...

बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी - Marathi News | 35 inappropriate incidents related to Durga Puja in Bangladesh, India's displeasure in strong words | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी

सरकारने हिंदुंसह सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी भारताने केली आहे.  ...

इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले - Marathi News | Big cyber attack on Iran's nuclear sites world was horrified by the fear of an untoward incident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले

इराणची न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका यासह इराणच्या जवळपास सर्व सरकारी दलांना सायबर हल्ले आणि माहिती चोरीचा सामना करावा लागला आहे. ...

उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार - Marathi News | Israel strikes again in Jabaliya, northern Gaza Strip, killing more than 20 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार

उत्तर गाझा पट्टीतील जबलिया शहरावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...

अणु हल्ल्यातील लोकांच्या  चळवळीला शांततेचे नोबेल - Marathi News | nobel peace prize to the people movement in nuclear attacks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणु हल्ल्यातील लोकांच्या  चळवळीला शांततेचे नोबेल

अण्वस्त्रांविरोधात चळवळ करणाऱ्या या जपानी संस्थेला शांततेसाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी - Marathi News | war will not solve problems said pm narendra modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी

मोदी म्हणाले की, मी बुद्धाच्या भूमीतून आलो आहे आणि मी वारंवार सांगितले आहे की, हे युद्धाचे युग नाही. ...

भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका - Marathi News | India expresses concern over 'this' decision of Israel, endangering lives of Indian soldiers; Know what the risk is | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका

इस्त्रायल आणि हमासमध्ये काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. आता या युद्धात इराणनेही उडी घेतली आहे. दरम्यान, ब्लू लाइनवरील वातावरणही बिघडले आहे. ...