लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

ट्रम्प जिंकताच कट्टर विरोधकाने पत्नी, एक्स पत्नीसह मुलांवर गोळ्या झाडल्या; स्वत:चेही आयुष्य संपविले  - Marathi News | As donald Trump Wins Hard Opponent Shoots Wife, Ex-Wife & Kids in america; He also ended his life  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प जिंकताच कट्टर विरोधकाने पत्नी, एक्स पत्नीसह मुलांवर गोळ्या झाडल्या; स्वत:चेही आयुष्य संपविले 

अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ही घटना आहे. या व्यक्तीने आपली पत्नी, माजी पत्नी आणि दोन मुलांना गोळ्या झाडून त्यांचा जीव घेतला आहे. ...

...तर पाकिस्तानची टीम चॅम्पिअन्स ट्रॉफीत खेळणार नाही; पाकिस्तान सरकारची तयारी - Marathi News | ...so the Pakistan team will not play in the Champions Trophy 2025; Preparedness of Pakistan Govt with PCB after India's no to icc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर पाकिस्तानची टीम चॅम्पिअन्स ट्रॉफीत खेळणार नाही; पाकिस्तान सरकारची तयारी

Pakistan Vs India: पाकिस्तान आधीच आगपाखड करत असताना आयसीसीने ही टुर्नामेंटच पाकिस्तानकडून काढून घेण्याचा विचार सुरु केला आहे. ...

ट्रम्प यांच्या सर्वात छोट्या मुलाला विचारलं गेलं, कुणाला केलं मतदान? मिळालं असं उत्तर - Marathi News | us presidential election 2024 Trump's youngest son barron trump gives surprising reply to his nyu friends over his voting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या सर्वात छोट्या मुलाला विचारलं गेलं, कुणाला केलं मतदान? मिळालं असं उत्तर

बॅरनच्या उत्तराचे अनेक रिपब्लिकन नेत्यांनी कौतुक केले आहे. बॅरनने त्यांचे वडील डोनाल्ड ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल ठेवून 2044 मध्ये होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात विचार करायला हवा, असे म्हटले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारताला फायदा होणारच रेटिंग एजन्सीने सांगितले कारण... - Marathi News | Rating agency says India will benefit after Donald Trump becomes President because | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारताला फायदा होणारच रेटिंग एजन्सीने सांगितले कारण...

डोनाल्ड ट्रम्प जानेवारी 2025 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. ...

यूक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राजधानी मॉस्कोवर डागले 34 ड्रोन - Marathi News | Ukraine's biggest attack on Russia; 34 drones fired at the capital Moscow | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राजधानी मॉस्कोवर डागले 34 ड्रोन

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध वाढण्याची शक्यता आहे. ...

खलिस्तानी दहशतवादी अर्श दलाला कॅनडा पोलिसांच्या ताब्यात; पंजाबमध्ये टार्गेट किलिंगमध्ये होता सहभाग - Marathi News | Khalistani Terrorist Arsh Dala in Canadian Police Custody; Involved in target killing in Punjab | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खलिस्तानी दहशतवादी अर्श दलाला कॅनडा पोलिसांच्या ताब्यात; पंजाबमध्ये टार्गेट किलिंगमध्ये होता सहभाग

कॅनडा पोलिसांनी भारतातील मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अर्श दलाला ताब्यात घेतले आहे. ...

भीषण! गाझामधील शाळा-रुग्णालयावर IDF चा मोठा हवाई हल्ला; २४ तासांत ४७ जणांचा मृत्यू - Marathi News | israel defence forces killed 47 palestinians airstrike on hospital and school in gaza strip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! गाझामधील शाळा-रुग्णालयावर IDF चा मोठा हवाई हल्ला; २४ तासांत ४७ जणांचा मृत्यू

इस्रायलने पुन्हा एकदा कहर केला आहे. सात महिन्यांत आठव्यांदा इस्रायलने मध्य गाझा येथील अल-अक्सा हॉस्पिटलवर बॉम्बहल्ला केला. ...

कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अटकेत, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूशी कनेक्शन - Marathi News | Canada Hindu temple attack: Police arrest Khalistani protest organiser Inderjeet Gosal  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अटकेत, दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूशी कनेक्शन

Canada Hindu temple attack: यापूर्वी हिंदू मंदिरावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. ...

हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ - Marathi News | Hamas-Israel war kills 70 percent of Gaza's women, children; Unrest over UN report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ

हमासचा आजच्या घडीला जो जो कमांडर बनला तो तो मारला गेला आहे. परंतू, हमासची शिक्षा गाझा पट्टीतील सामान्य लोकही भोगत आहेत. ...