लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

रशियाची लोकसंख्या वाढेना... राष्ट्राध्यक्ष पुतिन भयंकर चिंतेत! आता शोधला नवा उपाय - Marathi News | Russia population does not increase so President Vladimir Putin is terribly worried and now finds solution to form separate ministry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची लोकसंख्या वाढेना... राष्ट्राध्यक्ष पुतिन भयंकर चिंतेत! आता शोधला नवा उपाय

Russia Putin on Population Crisis: रशिया-युक्रेन युद्धानंतर रशिया आणखी एका समस्येत सापडला आहे. देशातील घटता जन्मदर ही त्यांच्यासाठी समस्या बनली आहे. ...

ब्लास्ट, मृतदेह अन् किंकाळ्या...; पाकिस्तानात मृत्यूचं तांडव; क्वेटामधील धडकी भरवणारा Video - Marathi News | pakistan railway station bomb blast video viral 24 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्लास्ट, मृतदेह अन् किंकाळ्या...; पाकिस्तानात मृत्यूचं तांडव; क्वेटामधील धडकी भरवणारा Video

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर एक भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला आणि ४० हून अधिक जखमी झाले. ...

कॅनडात खलिस्तानी समर्थक असल्याची ट्रूडोंची कबुली; म्हणाले, "सगळे हिंदूसुद्धा मोदी समर्थक नाहीत" - Marathi News | Jstin Trudeau admits there are Khalistani supporters in Canada says not all Hindus support Modi Goovernment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात खलिस्तानी समर्थक असल्याची ट्रूडोंची कबुली; म्हणाले, "सगळे हिंदूसुद्धा मोदी समर्थक नाहीत"

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडात खलिस्तान समर्थक असल्याचे उघडपणे मान्य केले आहे. ...

उच्च अधिकाऱ्याचा ४०० महिलांवर अत्याचार! - Marathi News | A high official abused 400 women! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उच्च अधिकाऱ्याचा ४०० महिलांवर अत्याचार!

अधिकाराच्या पदावर असलं की कोण काय करेल याचा काहीही भरोसा नसतो. जगभरातला असा कोणताही देश नसेल, जिथे लोक आपल्या ... ...

झेलेन्स्की यांचा कॉल ट्रम्प यांनी स्पीकरवर टाकला! सोबत होते इलॉन मस्क; त्या 7 मिनिटांत काय-काय झालं? - Marathi News | Trump put Zelensky's call on speaker Along were Elon Musk; What happened in those 7 minutes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झेलेन्स्की यांचा कॉल ट्रम्प यांनी स्पीकरवर टाकला! सोबत होते इलॉन मस्क; त्या 7 मिनिटांत काय-काय झालं?

निवडणुकीच्या पहिल्याच संबोधनात ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना 'सेल्समन', म्हटले होते. ...

भयंकर! पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २० जणांचा मृत्यू, ३० जखमी - Marathi News | pakistan blast at quetta railway station in balochistan many killed and injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २० जणांचा मृत्यू, ३० जखमी

पाकिस्तानमधील क्वेटा येथील रेल्वे स्थानकाच्या आत भीषण स्फोट झाला असून त्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पाकिस्तानने प्रदुषणाच्या बाबतीत तोडले सारे विक्रम; दिल्लीच्या तुलनेत दुषित हवेत ६ पटींची वाढ - Marathi News | Pakistan breaks all records in terms of pollution as polluted air aqi 6 times increase in compared to Delhi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने प्रदुषणाच्या बाबतीत तोडले सारे विक्रम; दिल्लीच्या तुलनेत दुषित हवेत ६ पटींची वाढ

Pakistan vs Delhi, Air Pollution: मुलांच्या आरोग्याचा विचार करून शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. ...

"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान - Marathi News | "India should be in the list of world superpowers", Vladimir Putin's statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान

Vladimir Putin News: भारताची अर्थव्यवस्था इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत वेगाने आहे. वाढत त्यामुळे महासत्तांच्या जागतिक यादीत भारताचा समावेश व्हायला हवा, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. ...

फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली - Marathi News | Attack on Israeli Citizens at Football Match; 12 wounded, Netanyahu sends planes to Netherlands | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली

फुटबॉल स्टेडिअमच्या शेजारी फिलिस्तानी नागरिकांनी आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतू एम्सटर्डमच्या मेयरनी याला परवानगी दिली नाही, यानंतर हे हल्ले सुरु झाले. ...