लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

लडाखमधून सैन्य मागे घेण्यावर चीनची 'सहमती'; भारताच्या मुत्सद्दीपणाचा दिसू लागला परिणाम - Marathi News | Reached some consensus with India said China on Ladakh disengagement process | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखमधून सैन्य मागे घेण्यावर चीनची 'सहमती'; भारताच्या मुत्सद्दीपणाचा दिसू लागला परिणाम

भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव कमी होताना दिसत आहे ...

चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट - Marathi News | World 5 Most Dangerous Missiles: The world is worried because of China's new weapon, these missiles can also destroy any city in an instant. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट

World 5 Most Dangerous Missiles: मागच्या काही वर्षांपासून चीन ज्या पद्धतीने आपल्याकडील हत्यारांची संख्या वाढवत आहे त्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे. यादरम्यान, चीनने पॅसिफिक महासागरात आपल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डीएफ-४१ ची चाचणी घेतली आहे ...

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिस तपासाला सुरुवात - Marathi News | Death threat to Maldives President Mohamed Muizzu Police investigation begins | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिस तपासाला सुरुवात

Maldives Mohamed Muizzu, Death threat: अबलोर म्याद योसेफ ( Ablor Myad Yosef ) असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव ...

बांगलादेशच्या सैन्यात इस्लामीकरणाला सुरवात, आता महिला सैनिक हिजाबमध्ये युद्ध लढताना दिसणार!  - Marathi News | Start of Islamization in Bangladesh army, now women soldiers will be seen in hijab battleground | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या सैन्यात इस्लामीकरणाला सुरवात, आता महिला सैनिक हिजाबमध्ये युद्ध लढताना दिसणार! 

बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर, तेथील सरकारच नव्हे तर लष्करही कट्टरतावाद्यांसमोर अथवा कट्टरपंथियांसमोर नतमस्तक झाल्याचे दिसत आहे. ...

लेबनॉनमध्ये 2000 हल्ले, 700 जणांचा मृत्यू; घातक आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन! अमेरिकेनंतर इराणचीही मोठी घोषणा - Marathi News | 2000 air strikes in Lebanon, 700 dead; The whole plan of Israel is dangerous! After America, Iran also made a big announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनमध्ये 2000 हल्ले, 700 जणांचा मृत्यू; घातक आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन! अमेरिकेनंतर इराणचीही मोठी घोषणा

तत्पूर्वी, हिजबुल्लाहने बुधवारी इस्रायलच्या तेल अवीवला लक्ष्य केले होते. हिजबुल्लाहने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या कार्यालयाला लक्ष्य करून हवाई हल्ला केला होता. यासाठी त्यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. ...

भारतीय नागरिकांनो लेबनॉन सोडा; युद्धाच्या भीतीने भारत अलर्टवर, ॲडव्हायझरी जारी - Marathi News | Indian Citizens Leave Lebanon India on alert for fear of war, advisory issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय नागरिकांनो लेबनॉन सोडा; युद्धाच्या भीतीने भारत अलर्टवर, ॲडव्हायझरी जारी

बेरूतमधील भारतीय दूतावासाच्या वेबसाइटनुसार, देशात सुमारे ४ हजार भारतीय राहतात. यापैकी बहुतांश कंपन्यांमध्ये कर्मचारी आहेत. त्याच वेळी, काही बांधकाम आणि कृषी क्षेत्रात आहेत. ...

याला म्हणतात हवा...! 'बेगम'ला बिकिनीवर बघाण्यासाठी या कोट्यधीशानं खरेदी केलं अख्खं आयलँड, किंमत जाणून थक्क व्हाल - Marathi News | Dubai This billionaire bought an entire island to see wife in a bikini, you will be shocked to know the price | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात हवा...! 'बेगम'ला बिकिनीवर बघाण्यासाठी या कोट्यधीशानं खरेदी केलं अख्खं आयलँड, किंमत जाणून थक्क व्हाल

26 वर्षीय सौदी अल नदाक दुबईतील बिझनेसमन जमाल अल नदाक यांची ब्रिटिश वंशाची पत्नी आहे... ...

सेर्को मशीनद्वारे पहिले इच्छामरण; अमेरिकेहून आलेल्या महिलेने स्वित्झर्लंडमध्ये मृत्यूला कवटाळले - Marathi News | First use of Serco suicide pod machine; US woman becomes first person to end her life | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सेर्को मशीनद्वारे पहिले इच्छामरण; अमेरिकेहून आलेल्या महिलेने स्वित्झर्लंडमध्ये मृत्यूला कवटाळले

Serco suicide pod machine: स्वित्झर्लंडमध्ये ६४ वर्षांच्या एका महिलेने सर्को इच्छामरण मशीनद्वारे मृत्यूला कवटाळले आहे. हे मशीन कसे काम करते, जगायची इच्छा झाली तर काय... ...

पाकच्या भिकाऱ्यांमुळे सौदी अरेबिया बेजार; तीर्थयात्रेचा व्हिसा घेऊन येतात अन् भीक मागतात - Marathi News | Saudi Arabia is fed up with Pakistani beggars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकच्या भिकाऱ्यांमुळे सौदी अरेबिया बेजार; तीर्थयात्रेचा व्हिसा घेऊन येतात अन् भीक मागतात

पाकिस्तानने वेळीच पावले न उचलल्यास त्याचा त्या देशाच्या हज यात्रेकरूंना परवानगी देण्यावर परिणाम होऊ शकतो ...