लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..." - Marathi News | Hezbollah declared war Named Hisab-Kitab | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."

पेजर आणि वॉकी-टॉकी हल्ल्यांनी लेबनॉनच्या हिजबुल्लाला धक्का बसला आहे. आता इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्ध आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे. ...

हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली - Marathi News | Sinwar, the new head of Hamas, was also killed? Israel launched an investigation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली

दोन महिन्यांपूर्वी हमासच्या प्रमुखाला इराणमध्ये राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यानंतर ठार मारण्यात आले होते. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा नेता सिनवारला प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले होते. ...

४ देशांची 'क्वाड' संघटना सुरूच राहणार - Marathi News | President Biden said to PM Modi Quad organization of 4 countries will continue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४ देशांची 'क्वाड' संघटना सुरूच राहणार

पंतप्रधान मोदींच्या खांद्यावर हात ठेवून राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले... ...

चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार - Marathi News | America will give ancient objects of 4000 years to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार

२९७ प्राचीन वस्तूंत जैन तीर्थंकरांची कांस्य मूर्तीही ...

PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले - Marathi News | ...But destiny brought me into politics; PM Narendra Modi opened his mind to Indians in America new York | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले

PM Modi US Visit Live: न्यूयॉर्कमधील भारतीयांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला मोदींनी आज संबोधित केले. 75 वर्षात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान लाँग आयलंडला आले आहेत. राज्यांतील 15,000 हून अधिक भारतीय प्रवासी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जमले आहे ...

मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती - Marathi News | After Maldives, Sri Lanka also fell to China; Anura Kumara Dissanayake is the new President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती

श्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या फेरीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते एका उमेदवाराला न पडल्याने मतमोजणीची दुसरी फेरी घेण्यात आली आहे. ...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ - Marathi News | Hezbollah Fails Israel's Iron Dome; Time for civilians to hide in bunkers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ

इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. ...

४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य' - Marathi News | man shocked to find that he was paying neighbor electricity bill for 18 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'

सतत वाढत जाणारं वीज बिल येऊ लागलं तेव्हा त्याने विजेचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. केनने विजेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करूनही त्याच्या वीज बिलात काहीही फरक पडला नाही. ...

जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल - Marathi News | Joe Biden: Joe Biden's Forgetting Problem Grows; Forgot PM Modi's name on stage, video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल

Joe Biden News: जो बायडेन यांची विसरण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...