लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा' - Marathi News | Fugitive Islamic speaker wanted in India Zakir Naik has been invited as 'guest' in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

Zakir Naik in Pakistan, Wanted in India: पाकिस्तानातील तीन शहरांमध्ये झाकीर नाईक स्वत:च्या मुलासोबत करणार जाहीर कार्यक्रम ...

५८ कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध, ७१ कोटींची लाच अन्...; चीनमधील बड्या महिला अधिकाऱ्याला १३ वर्षांचा तुरुंगवास - Marathi News | Guizhou Governor Zhong Yang known as the Beautiful Governor in China has been sentenced to 13 years in prison | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५८ कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध, ७१ कोटींची लाच अन्...; चीनमधील बड्या महिला अधिकाऱ्याला १३ वर्षांचा तुरुंगवास

कार्यालयातील ५८ पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या चीनमधील राज्यपाल महिलेला कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं? - Marathi News | A live mouse discovers in the passenger's meal, the plane had to make an emergency landing Norway | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?

प्रवाशाच्या जेवणात जिवंत उंदीर मिळाल्याने अक्षरशः विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली. एढेच नाही, तर हे विमान दुसऱ्या मार्गावरही वळवण्यात आले. परिणामी, प्रवाशांना  एका दुसऱ्या विमानाने त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी सोडावे लागले. ...

हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण?  - Marathi News | Who is Cristiana Barsony-Arcidiacono? faces scrutiny after her firm licensed pagers linked to a tragic incident in Lebanon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 

पेजर स्फोटात तिच्या कंपनीचे नाव समोर आल्यानंतर मीडिया तिचा शोध घेत आहे तेव्हापासून ती गायब आहे. ...

इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट - Marathi News | India Connection in Israel Lebanon 'Pager' Blast; Central Investigation Agency alert | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट

पेजर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोट झाल्याने लेबनानमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ...

हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी - Marathi News | Israel's havoc in Lebanon after Hezbollah attack top hezbollah commander ibrahim aqil killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी

या हल्ल्यात हिजबुल्लाचा टॉप कमांडर इब्राहिम अकीलही मारला गेल्याचे समजते. तो हिजबुल्लाहच्या रदवान युनिटचा प्रमुख होता... ...

आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला! - Marathi News | Now Hezbollah fired 140 rockets at northern israel middle east tension on peak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!

महत्वाचे म्हणजे, हिजबुल्लाहचा नेता हसन नसराल्लाहने इस्रायलच्या हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. ...

"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा - Marathi News | Russia killed 15,300 soldiers since Kursk fight in war Ukraine lost 124 tanks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशियाने युक्रेनचे १५,३०० सैनिक मारले"; रशियन संरक्षणमंत्र्यांचा दावा

युक्रेनच्या सैन्याने कुर्स्क भागात तीन ठिकाणांहून घुसण्याचा प्रयत्न केला असून रशियाने चोख प्रत्युत्तर दिले. ...

चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय - Marathi News | China to deploy army troops in Pakistan; Conspiracy to encircle India? Experts suspect otherwise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात विविध प्रकल्पांवर काम करत असलेल्या चिनी नागरिकांवर हल्ले होत आहेत. यामुळे पाकिस्तानवर चीनने दबाव टाकला होता. ...