लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

अजित डोभालांचे मिशन रशिया-युक्रेन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवली विशेष जबाबदारी - Marathi News | Ajit Doval Mission Russia-Ukraine; Special responsibility assigned by Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोभालांचे मिशन रशिया-युक्रेन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवली विशेष जबाबदारी

भारताची भूमिका महत्त्वाची मेलोनी जगभरातील अनेक नेते आता रशिया-युक्रेन संघर्ष संपवण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकतो, असे मानत आहेत. ...

बांगलादेश आपले राष्ट्रगीत बदलणार? कट्टरतावादी म्हणाले- भारताने आमच्यावर लादले; युनूस सरकारने उत्तर दिले - Marathi News | Bangladesh will change its national anthem? Fundamentalists said- India imposed on us; Yunus government replied | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश आपले राष्ट्रगीत बदलणार? कट्टरतावादी म्हणाले- भारताने आमच्यावर लादले; युनूस सरकारने उत्तर दिले

बांगलादेशच्या राष्ट्रगीतावरुन आता देशात गदारोळ सुरू झाला आहे. जमात-ए-इस्लामीचे माजी अमीर गुलाम आझम यांचा मुलगा अब्दुल्लाही अमान आझमी यांनी बांगलादेशचे राष्ट्रगीत आणि संविधानात बदल करण्याची मागणी केली आहे. ...

"भारत थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध", इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | India Can Help Resolve Russia-Ukraine Conflict: Italian PM Giorgia Meloni | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध", इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे मोठे वक्तव्य

Italian PM Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केले आहे. ...

होय...आमच्या लष्कराचा कारगिल युद्धात सहभाग होता; पाकिस्तानची प्रथमच कबुली - Marathi News | Yes...our army was involved in Karagal war; Pakistan Army admits role in Kargil War | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय...आमच्या लष्कराचा कारगिल युद्धात सहभाग होता; पाकिस्तानची प्रथमच कबुली

पाक लष्करप्रमुख जन. असीम मुनीर यांचाच कबुलीनामा, भारताच्या सत्यकथनावर शिक्कामोर्तब ...

सर्वाधिक प्लास्टिकचे प्रदूषण करणारा देश, भारताच्या नावे विक्रम, पण अभिमान कसा बाळगणार? - Marathi News | The country with the most plastic pollution, a record for India, but how can it be proud? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वाधिक प्लास्टिकचे प्रदूषण करणारा देश, भारताच्या नावे विक्रम, पण अभिमान कसा बाळगणार?

जगातील एकूण प्लास्टिक कचऱ्यापैकी ६९ टक्के कचऱ्याच्या निर्मितीसाठी २० टक्के देश जबाबदार आहेत. ...

अंतराळवीरांविनाच अखेर पृथ्वीवर परतले स्टारलायनर; सुनीता विलियम्स २०२५ मध्ये येणार - Marathi News | Starliner finally returns to Earth without astronauts; Sunita Williams will arrive in 2025 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळवीरांविनाच अखेर पृथ्वीवर परतले स्टारलायनर; सुनीता विलियम्स २०२५ मध्ये येणार

अमेरिकेतील वाळवंटात यानाचे लँडिंग, सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. ...

पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले - Marathi News | Pakistan will soon become Saudi Arabia; A large sea was found in the sea crude oil, natural gas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले

पाकिस्तानला कच्च्या तेलाबरोबरच नैसर्गिक गॅसही मिळाला आहे. डॉन न्यूजनुसार पाकिस्तानचा हा जिओग्राफिक सर्व्हे तीन वर्षांनंतर पूर्ण झाला आहे. ...

पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत - Marathi News | The next generation in Pakistan will remain uneducated; Crores of children do not go to school | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत

'द मिसिंग थर्ड ऑफ पाकिस्तान' या रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला आहे. २०२३ च्या जनगणनेनुसार हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.  ...

उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला - Marathi News | Preparing to overthrow Kim Jong Un's power in North Korea? america, japan, south korea working on plan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला

उत्तर कोरिया जगातील सर्वात मोठे सायबर फ्रॉड सेंटर चालविते. या पैशांचा वापर किम जोंग उनच्या कुटुंबियांसाठी केला जातो.  ...