लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

धक्कादायक! जॉर्जियाच्या शाळेत गोळीबारात ४ ठार, ९ रुग्णालयात दाखल; १४ वर्षीय विद्यार्थी ताब्यात - Marathi News | 4 Killed, 9 Hospitalized in Georgia School Shooting; 14-year-old student in custody | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! जॉर्जियाच्या शाळेत गोळीबारात ४ ठार, ९ रुग्णालयात दाखल; १४ वर्षीय विद्यार्थी ताब्यात

गोळीबार प्रकरणी पोलिसांनी एका १४ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. ...

बाईsss! अग्निशमन दलाचे कर्मचारी दिसायचे 'हॉट', तिने दोनवेळा शेताला मुद्दाम लावली आग - Marathi News | greece woman intentionally made 2 wildfires to watch firefighters and flirt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाईsss! अग्निशमन दलाचे कर्मचारी दिसायचे 'हॉट', तिने दोनवेळा शेताला मुद्दाम लावली आग

महिलेने शेताला आग का लावली याचं कारण समजल्यावर नक्कीच धक्का बसेल. ...

सिंगापूरच्या संसदेत PM नरेंद्र मोदींचे स्वागत; दोन्ही देशांमध्ये सेमीकंडक्टरसह अनेक करार - Marathi News | India, Singapore set to sign MoUs as PM Narendra Modi meets Lawrence Wong | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिंगापूरच्या संसदेत PM नरेंद्र मोदींचे स्वागत; दोन्ही देशांमध्ये सेमीकंडक्टरसह अनेक करार

PM Modi Meets Singapore PM Lawrence Wong : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. ...

नायजेरियात बोको हरामचा नरसंहार, 100 हून अधिक लोकांनावर गोळीबार - Marathi News | Boko Haram Massacre in Nigeria, Shooting More Than 100 People | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नायजेरियात बोको हरामचा नरसंहार, 100 हून अधिक लोकांनावर गोळीबार

नायजेरियातील दहशतवादी संघटनेने शेकडो लोकांवर गोळीबार केला. ...

Narendra Modi : Video - सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींचा अनोखा अंदाज; गणपती बाप्पा मोरया म्हणत वाजवला ढोल - Marathi News | prime minister Narendra Modi tries his hands on a dhol in singapore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींचा अनोखा अंदाज; गणपती बाप्पा मोरया म्हणत वाजवला ढोल

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. आज ते सिंगापूरला पोहोचले, तिथे त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी मोदी गणपती बाप्पा मोरया म्हणत ढोल वाजवताना दिसले. ...

भारताविरोधात चीन- बांगलादेशचा कट? चीनच्या राजदूताने जमात-ए-इस्लामी पक्षाची भेट घेतली - Marathi News | China-Bangladesh conspiracy against India? Chinese ambassador meets Jamaat-e-Islami party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताविरोधात चीन- बांगलादेशचा कट? चीनच्या राजदूताने जमात-ए-इस्लामी पक्षाची भेट घेतली

बांगलादेशात काही दिवसापूर्वी सत्तांतर झाले आहे. जमात-ए-इस्लामी बांगलादेश पक्षाने सत्ता स्थापन केली आहे. आता या पक्षाने चीनसोबत संबंध वाढवले आहेत. ...

महापुरामुळे किम जोंग उन भडकला, 30 अधिकाऱ्यांना फासावर लटकवले; 4000 लोकांचा मृत्यू कारण - Marathi News | flood provokes Kim Jong Un, hangs 30 officials; Caused 4000 deaths north Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महापुरामुळे किम जोंग उन भडकला, 30 अधिकाऱ्यांना फासावर लटकवले; 4000 लोकांचा मृत्यू कारण

उत्तर कोरियामध्ये अतीवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच पुराच्या पाण्यात ४००० लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

ट्रकची धडक, आगीचा भडका! अमेरिकेत चार भारतीयांचा कारमध्येच होरपळून कोळसा - Marathi News | Crash of the truck, the fire! In America, four Indians ran out of coal in their car | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रकची धडक, आगीचा भडका! अमेरिकेत चार भारतीयांचा कारमध्येच होरपळून कोळसा

Indian killed in US News : टेक्सॉसमध्ये अनेक वाहनांचा अपघात होऊन चार भारतीयांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला, त्यामुळे चौघांचाही होरपळून मृत्यू झाला असून, डीएनए चाचणी करून मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे. ...

North Korea Kim Jong Un: किम जोंग उन यांचा कठोर निर्णय; उत्तर कोरियाच्या ३० अधिकाऱ्यांना फाशी, इतकी भयानक शिक्षा कशासाठी? - Marathi News | North Korea Kim Jong orders to execute 30 officials over damage due to floods Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन यांच्या उत्तर कोरियातील ३० अधिकाऱ्यांना फाशी, इतकी भयानक शिक्षा कशासाठी?

North Korea Kim Jong Un: एका प्रकरणातील कामचुकारपणामुळे दिली शिक्षा, पाहा तुम्हाला पटतंय का? ...