लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

कमला की डोनाल्ड? येवो कुणीही, जिंकणार तर भारतीयच - Marathi News | Kamala or Donald? Whoever comes, Indians will win | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कमला की डोनाल्ड? येवो कुणीही, जिंकणार तर भारतीयच

US Election 2024: जगातील सर्वात शक्तिशाली देश अशी बिरुदावली मिरवणाऱ्या अमेरिकेत सध्या लोकशाहीचा मतोत्सव सुरू असून उद्या, ५ नोव्हेंबर रोजी अमेरिकन जनता आपला नवा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत - Marathi News | US Election 2024: America will elect a new president today, a historic fight will take place between Donald Trump and Kamala Harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत

US Election 2024: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान हाेत असून, यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प आणि डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात अत्यंत चुरशीची लढत हाेत आहे. ...

EVM की बॅलेट पेपर...अमेरिकेत निवडणुका कशा होतात? मतमोजणीला लागतात अनेक दिवस - Marathi News | US Election 2024: EVM or Ballot Paper...How are elections held in America? Counting of votes takes several days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :EVM की बॅलेट पेपर...अमेरिकेत निवडणुका कशा होतात? मतमोजणीला लागतात अनेक दिवस

US Election 2024: उद्या, म्हणजेच 5 नोव्हेंब 2024 रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहेत. ...

कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा'  - Marathi News | Modi condemns attack on Hindu temple in Canada; 'Trudeau expected to uphold rule of law'  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 

भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांवरून तणाव वाढत चालला आहे. या घटनेमुळे कॅनडातील हिंदूंमध्ये संताप वाढत आहे. ...

सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या - Marathi News | Kamla Harris vs Donald Trump: Conflict in seven states, Trump leading in one; The world's eyes were on the US vote | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या

५ नोव्हेंबरला निवडणूक आहे, अशातच रिपब्लिकन आणि डेमोक्रेटीक पार्टींमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळत आहे. ...

भारतीयांना धमक्या दिल्या तर...मोदी सरकारचा कॅनडाला थेट इशारा, मोठा खुलासाही झाला - Marathi News | India Canada Conflict: If Indians are threatened...Modi Govt beats Trudeau Govt, big revelation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांना धमक्या दिल्या तर...मोदी सरकारचा कॅनडाला थेट इशारा, मोठा खुलासाही झाला

कॅनडातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारत सरकारची प्रतिक्रिया आली आहे. ...

इराणचे परराष्ट्र मंत्री अचानक पाकिस्तानात; इस्रायलवरील हल्ल्यापूर्वी दौऱ्याने टेंशन वाढले - Marathi News | Foreign Minister of Iran suddenly in Pakistan; The visit heightened tensions before the attack on Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे परराष्ट्र मंत्री अचानक पाकिस्तानात; इस्रायलवरील हल्ल्यापूर्वी दौऱ्याने टेंशन वाढले

इराणचे मंत्री सैयद अब्‍बास अराघची हे पाकिस्तानला पोहोचले आहेत. दोन दिवस ते पाकिस्तानी नेत्यांशी पश्चिम आशियातील तनावावर चर्चा करणार आहेत. ...

इस्रायलचा मोठा निर्णय! संयुक्त राष्ट संघटनेच्या निर्वासितांबद्दलच्या UNRWA संस्थेची संबंध तोडले! - Marathi News | Israel ends agreement with UN refugee agency UNRWA citing Hamas influence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा मोठा निर्णय! संयुक्त राष्ट संघटनेच्या निर्वासितांबद्दलच्या UNRWA संस्थेची संबंध तोडले!

Israel ends agreement with UN refugee agency: इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यातील काही लोकांची जाणूनबुजून चौकशी न केल्याचा आरोप इस्रायलने UNRWA वर लावला ...

कॅनडात 'बंटेंगे तो कटेंगे'च्या घोषणा; खलिस्तान्यांचा मंदिरावर हल्ल्या; सर्व हिंदू एकवटले... - Marathi News | Proclamations of 'Bantenge to Katenge' in Canada; After the attack on the temple by Khalistani, all the Hindus united | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात 'बंटेंगे तो कटेंगे'च्या घोषणा; खलिस्तान्यांचा मंदिरावर हल्ल्या; सर्व हिंदू एकवटले...

कॅनडात रविवारी खलिस्तान्यांनी मंदिरावर हल्ला करत अनेक भाविकांना अमानुष मारहाण केली. पाहा video... ...