पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यास डच्चू

By Admin | Published: October 30, 2016 02:40 AM2016-10-30T02:40:09+5:302016-10-30T02:40:09+5:30

पाकिस्तानचे माहिती मंत्री परवेझ रशीद यांना मंत्रिमंडळातून शनिवारी रात्री उशिरा डच्चू देण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी दिलेल्या माहितीमुळे सैन्य व शासनात

Pakistan Information Minister dropped | पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यास डच्चू

पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यास डच्चू

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 30 -  पाकिस्तानचे माहिती मंत्री परवेझ रशीद यांना मंत्रिमंडळातून शनिवारी रात्री उशिरा डच्चू देण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी दिलेल्या माहितीमुळे सैन्य व शासनात तणाव निर्माण झाला होता. दहशतवाद्यांना गोपनीय पद्धतीने पाकिस्तानी सैन्य मदत करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने  ६ ऑक्टोबरच्या अंकात ही माहिती प्रसिद्ध केली होती. यामुळे दहशतवाद संदर्भात आयोजित सभेत शासन व सैन्य अधिकार्‍यात खडाजंगीही उडाली होती.

Web Title: Pakistan Information Minister dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.