मोदींवर समन्स बजावण्यासाठी बक्षीस!

By admin | Published: September 28, 2014 01:51 AM2014-09-28T01:51:56+5:302014-09-28T01:51:56+5:30

मोदी यांच्याविरुद्ध काढलेले समन्स त्यांच्यावर बजावण्यासाठी हे प्रकरण दाखल करणा:या स्वयंसेवी संस्थेने 10 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे.

The reward for the summon to Modi! | मोदींवर समन्स बजावण्यासाठी बक्षीस!

मोदींवर समन्स बजावण्यासाठी बक्षीस!

Next
>न्यूयॉर्क : गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या भीषण जातीय दंगलींच्या संदर्भात अमेरिकेतील एका न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काढलेले समन्स त्यांच्यावर बजावण्यासाठी हे प्रकरण दाखल करणा:या स्वयंसेवी संस्थेने 10 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. मोदी यांना आता पंतप्रधान या नात्याने राजनैतिक संरक्षण असल्याने त्यांच्यावर हा खटला चालू शकत नाही, असे जाणकारांचे म्हणणो आहे.

Web Title: The reward for the summon to Modi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.