स्पेस-एक्सकडून पुन्हा रॉकेटचे उड्डाण

By Admin | Published: January 15, 2017 02:33 AM2017-01-15T02:33:30+5:302017-01-15T02:33:30+5:30

कॅलिफोर्नियातील वेन्डनबर्ग या विमानतळावरून भारतीय वेळ शनिवारी रात्री १२.०४ वाजता फाल्कन ९ या रॉकेटने यशस्वी उड्डाण केले.

Rocket flight again from Space-X | स्पेस-एक्सकडून पुन्हा रॉकेटचे उड्डाण

स्पेस-एक्सकडून पुन्हा रॉकेटचे उड्डाण

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. 15 - अमेरिकन रॉकेट कंपनी ‘स्पेस-एक्स’तर्फे रॉकेटचे उड्डाण पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
कॅलिफोर्नियातील वेन्डनबर्ग या विमानतळावरून भारतीय वेळ शनिवारी रात्री १२.०४ वाजता फाल्कन ९ या रॉकेटने यशस्वी उड्डाण केले. सप्टेंबर२०१६ मध्ये या कंपनीच्या रॉकेटचा स्फोट उड्डाणतळावरच झाला होता. तेव्हापासून अंतराळातील उड्डाणे बंद होती. इरिडीयम फोन कंपनीतर्फे वापरण्यात येणाºया जागतिक उपग्रहांच्या देखभालीचे कंत्राट ‘स्पेस-एक्स’ कंपनीकडे आहे.

Web Title: Rocket flight again from Space-X

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.