रागाच्या भरात तोंडावर येऊन बसली १०१ किलो वजनाची पत्नी अन् पतीचा गुदमरून झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 07:29 PM2021-05-23T19:29:59+5:302021-05-23T19:30:31+5:30

Murder Case : हि घटना रशियातील आहे. सुरुवातीला पती पत्नीच्या थोडा वाद झाला आणि हा वाद वाढत गेला.

Russian husband eder dies of suffocation after 101 kg wife tatiana sits on his face | रागाच्या भरात तोंडावर येऊन बसली १०१ किलो वजनाची पत्नी अन् पतीचा गुदमरून झाला मृत्यू 

रागाच्या भरात तोंडावर येऊन बसली १०१ किलो वजनाची पत्नी अन् पतीचा गुदमरून झाला मृत्यू 

googlenewsNext
ठळक मुद्देहत्येच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पत्नीचे नाव टटियाना असे आहे. त्याचवेळी पतीचे नाव एडार असे सांगितले जात आहे.

रशियाच्या साइबेरियामधून एक भयानक घटना समोर आली आहे. सायबेरियात 101 किलो वजनाच्या एका महिलेने पतीचा अजाणतेपणी जीव घेतला आहे. पतीच्या तोंडावर बसल्याने श्वास कोंडल्याने पतीचा मृत्यू झाला. पती-पत्नीमध्ये बर्‍याचदा भांडण होते, परंतु यावेळी ते घटस्फोटापर्यंत पोहोचले. यानंतर घरातील वडीलदजाऱ्यांनी त्यांना भांडण संपल्यानंतर घटस्फोटाची याचिका मागे घ्यावी असे समजावून सांगितले.

यानंतर पती-पत्नीमध्ये बरेच वादविवाद झाले.हा वाद आता पत्नीसाठी अधिक दुःखद आणि महागात पडला आहे. वादात पत्नी आपल्या पतीच्या तोंडावर बसली आणि त्याने माफी मागावी अशी विनवणी तिने केली. एवढ्या जास्त वजनाच्या बायकोच्या वजनामुळे नवराला श्वास घेता आला नाही आणि गुदमरल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या पत्नीचे नाव   टटियाना   असे आहे. त्याचवेळी पतीचे नाव एडार असे सांगितले जात आहे.

हि घटना रशियातील आहे. सुरुवातीला पती पत्नीच्या थोडा वाद झाला आणि हा वाद वाढत गेला. यादरम्यान पत्नी नशेत होती. पत्नीनं पतीला माफी मागण्यास सांगितले. मात्र, पतीने माफी न मागितल्यानं पत्नीला राग आला आणि रागाच्या भरात ती आपल्या पतीच्या तोंडावर बसली. पत्नीचं वजन १०१ किलो होतं. ती आपल्या पतीच्या अंगावर बसताच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मात्र, पत्नी आपल्या पतीच्या अंगावर तेव्हापर्यंत बसून राहिली, जोपर्यंत त्याचा श्वास बंद झाला नाही. या दाम्पत्याची मुलगी तिथेच उपस्थित होती. तिने हे सर्व पाहाताच शेजाऱ्यांनी बोलावले. मात्र, तोपर्यंत पतीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Russian husband eder dies of suffocation after 101 kg wife tatiana sits on his face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.