बॉम्बमध्ये वापरणाऱ्या रसायनाचे १७ कंटेनर जप्त

By admin | Published: April 23, 2017 03:35 AM2017-04-23T03:35:14+5:302017-04-23T03:35:14+5:30

दक्षिण -पश्चिम क्षेत्रामधील एका ठिकाणावर धाड टाकून पोलिसांनी बॉम्ब बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाचे १७ कंटेनर जप्त केले

Seized 17 containers of chemicals used in the bomb | बॉम्बमध्ये वापरणाऱ्या रसायनाचे १७ कंटेनर जप्त

बॉम्बमध्ये वापरणाऱ्या रसायनाचे १७ कंटेनर जप्त

Next

ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. 23 -  दक्षिण -पश्चिम क्षेत्रामधील एका ठिकाणावर धाड टाकून पोलिसांनी बॉम्ब बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाचे १७ कंटेनर जप्त केले. विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या ठिकाणावर धाड घातली व बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ह्यहायड्रोजन पेरॉक्साईडह्ण चे १७ कंटेनर जप्त केले. या सोबतच एक विदेशी पिस्तूल, सात गोळ्या व १५-१६ जेहादी पुस्तके जप्त केली. हे ठिकाण नियो- जमातुल मुजाहिदीन या दहशतवादी गटातर्फे वापरण्यात येत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Web Title: Seized 17 containers of chemicals used in the bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.