लंडन पोलिसांकडून शिखांची क्षमा

By admin | Published: November 1, 2015 11:47 PM2015-11-01T23:47:06+5:302015-11-01T23:47:06+5:30

पंजाब राज्यात शिखांवर झालेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ शीख निदर्शने करीत असताना गेल्या आठवड्यात त्यांच्याशी जी अजिबात मान्य न होणारी वर्तणूक काही

Shows forgiveness from London police | लंडन पोलिसांकडून शिखांची क्षमा

लंडन पोलिसांकडून शिखांची क्षमा

Next

लंडन : पंजाब राज्यात शिखांवर झालेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ शीख निदर्शने करीत असताना गेल्या आठवड्यात त्यांच्याशी जी अजिबात मान्य न होणारी वर्तणूक काही अधिकाऱ्यांकडून घडली त्याबद्दल स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी क्षमा मागितली आहे.
२२ आॅक्टोबर रोजी येथील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर शेकडो शिखांनी निदर्शने केली होती. त्यावेळी पोलिसांशी त्यांचा संघर्ष उडाला होता व नंतर २० जणांना अटक झाली होती. एका पोलीस अधिकाऱ्याला डोक्याला इजा झाल्यामुळे रुग्णालयात न्यावे लागले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Shows forgiveness from London police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.