थायलंड बॉम्बस्फोट; दोन भारतीय ताब्यात

By admin | Published: September 8, 2015 03:43 AM2015-09-08T03:43:00+5:302015-09-08T03:43:00+5:30

थायलंडमधील प्रसिद्ध ब्रह्म मंदिरातील भीषण बॉम्बस्फोटप्रकरणी दोन भारतीयांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या बॉम्बस्फोटप्रकरणी हव्या असलेल्या एका विदेशी

Thailand blasts; Two Indians in custody | थायलंड बॉम्बस्फोट; दोन भारतीय ताब्यात

थायलंड बॉम्बस्फोट; दोन भारतीय ताब्यात

Next

बँकॉक : थायलंडमधील प्रसिद्ध ब्रह्म मंदिरातील भीषण बॉम्बस्फोटप्रकरणी दोन भारतीयांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या बॉम्बस्फोटप्रकरणी हव्या असलेल्या एका विदेशी संशयितासोबत हे दोघे भारतीय बोलत होते, असे सीसीटीव्हीवर दिसल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले, असे थायलंड पोलिसांनी सांगितले.
या दोघांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. चौकशीसाठी या दोघांना लष्कराच्या छावणीत नेण्यात आले, असे वृत्त द नॅशनने पोलिसांच्या हवाल्याने दिले आहे.

Web Title: Thailand blasts; Two Indians in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.