जगातील सर्वात भीतीदायक देश?, गुन्हेगारीत भारताचा कितवा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 12:23 PM2023-07-16T12:23:45+5:302023-07-16T12:24:22+5:30
गोळीबार, महिलांवरील हल्ले आदींमुळे कोणत्या देशात किती गुन्हेगारी आहे, त्यावर एक नजर...
गुन्हेगारीचा दर जितका अधिक, तितकी त्या देशातील सुरक्षितता धोक्यात. त्यामुळे गुन्हेगारी अधिक असलेल्या देशांची प्रतिमा जगाच्या पाठीवर मलिन होते. खून, अपहरण, अमली पदार्थांचा वापर, बेपत्ता होण्याचे प्रमाण, गोळीबार, महिलांवरील हल्ले आदींमुळे कोणत्या देशात किती गुन्हेगारी आहे, त्यावर एक नजर...
भारत ४४.४३% गुन्हेगारीसह जगात ७१ व्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक खुनाचे प्रमाण कुठे?
(एक लाख लोकसंख्येमागे)
अल साल्वाडोर ५२.०२%
जमैका ४३.८५%
लेसोथो ४३.५६%
होंडूरास ३८.९३%
बेलिझ ३७.७९%
व्हेनेझुएला ३६.६९%
द. आफ्रिका ३६.४०%
नायजेरिया ३४.४०%
बहामास ३१.९६%
त्रिनिदाद व टोबॅगो ३०.६५%
देश आणि गुन्हेगारी
व्हेनेझुएला ८३.७६%
पापुआ न्यू गिनी ८०.७९%
द. आफ्रिका ७६.८६%
अफगाणिस्तान ७६.३१%
होंडूरास ७४.५४%
त्रिनिदाद व टोबॅगो ७१.६३%
गयाना ६८.७४%
अल साल्वाडोर ६७.७९%
ब्राझील ६७.४९%
जमैका ६७.४२%
सर्वाधिक
सीरियल किलर
अमेरिका
३,२०४
अमली पदार्थांचे सर्वाधिक सेवन
अमेरिका
६.७ वर्षे वाया
महिलांवरील सर्वाधिक हल्ले
अल साल्वाडोर
१३.८
(प्रति १ लाख महिला)
गोळ्या झाडून सर्वाधिक हत्या
ब्राझील
४९,४३६
(वर्षभरात)
सर्वाधिक अपहरण
तुर्की
४२.६६%
सर्वाधिक बेपत्ता
५.२२ लाख
(सन २०२१)