ट्रॅफिक जामचे टेन्शन संपले! खरेदी करा हवेत उडणारी बाइक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 08:32 AM2022-09-18T08:32:35+5:302022-09-18T08:33:27+5:30

१०० किलोमीटर प्रतितास वेगाने उडू शकणारी ही बाइक पेट्रोलवर चालते

The tension of the traffic jam is over! Buy a hover bike | ट्रॅफिक जामचे टेन्शन संपले! खरेदी करा हवेत उडणारी बाइक

ट्रॅफिक जामचे टेन्शन संपले! खरेदी करा हवेत उडणारी बाइक

googlenewsNext

डेट्रॉइट (अमेरिका) : हॉलिवूड चित्रपटात नेहमी हवेतून उडताना दिसणारी बाइक आता प्रत्यक्षात दिसू लागणार आहे. डेट्राइटमध्ये भरलेल्या ऑटो शोमध्ये जपानी स्टार्टअप कंपनीने बनविलेली हॉवरबाइक शनिवारी सादर करण्यात आली. 

१०० किलोमीटर प्रतितास वेगाने उडू शकणारी ही बाइक पेट्रोलवर चालते. सध्या ही बाइक फक्त जपानमध्ये विकत मिळते.  अमेरिकेत २०२३ मध्ये विक्री सुरू होणार आहे. तर भारतात खरेदीसाठी २०२५ पर्यंत वाट पाहावी लागेल. बाइकची अंदाजे किंमत ६.१९ कोटी रुपये इतकी आहे.

Web Title: The tension of the traffic jam is over! Buy a hover bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.