सुरक्षा व्यवस्थेकडे आले होते १८ कॉल्स

By Admin | Published: February 22, 2015 11:08 PM2015-02-22T23:08:58+5:302015-02-22T23:08:58+5:30

सिडनीतील लिंड कॅफेवर गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी आॅस्ट्रेलियाच्या सुरक्षा व्यवस्थेकडे १८ फोन कॉल्स स्वत:ला मौलवी म्हणवणाऱ्याकडून आले

There were 18 calls coming to the security system | सुरक्षा व्यवस्थेकडे आले होते १८ कॉल्स

सुरक्षा व्यवस्थेकडे आले होते १८ कॉल्स

googlenewsNext

सिडनी : सिडनीतील लिंड कॅफेवर गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी आॅस्ट्रेलियाच्या सुरक्षा व्यवस्थेकडे १८ फोन कॉल्स स्वत:ला मौलवी म्हणवणाऱ्याकडून आले होते; परंतु त्यातील एकातही लगेचच हल्ला होईल, असे कोणतेही संकेत नव्हते.
कॅफेवरील हल्ल्याचा प्रथमच अधिकृत आढावा घेण्यात आला. हारून मोनिस याने कॅफेत नागरिकांना ओलिस धरले होते. (वृत्तसंस्था)

 

Web Title: There were 18 calls coming to the security system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.