युनोत भारताने व्यक्त केली नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 04:32 AM2018-09-13T04:32:10+5:302018-09-13T04:32:15+5:30

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेत सोमवारी नवनियुक्त मानवी हक्क उच्चायुक्त मिशेल बॅश्लेट यांनी त्यांच्या निवेदनात जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारताने खेद व्यक्त केला आहे.

Untold India expressed disappointment | युनोत भारताने व्यक्त केली नाराजी

युनोत भारताने व्यक्त केली नाराजी

Next

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेत सोमवारी नवनियुक्त मानवी हक्क उच्चायुक्त मिशेल बॅश्लेट यांनी त्यांच्या निवेदनात जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारताने खेद व्यक्त केला आहे.
काश्मीरमधील लोकांना जगातील अन्य लोकांसारखेच न्याय आणि सन्मानाचे हक्क आहेत आणि त्यांचा सन्मान राखला जावा, असे आवाहन आम्ही अधिकाऱ्यांना करतो. नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंना भेट देण्याची विनंती आम्ही सतत करीत आहोत, असे त्या म्हणाल्या.

Web Title: Untold India expressed disappointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.