कारमध्ये विद्यार्थ्यासोबत ठेवले होते संबंध, महिला टीचरला तुरूंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 03:17 PM2022-12-13T15:17:20+5:302022-12-13T15:18:15+5:30

US Crime News : ही घटना आहे अमेरिकेतील. 24 वर्षीय एना लेह डी एटोरे लकोटा लोकल स्कूलमध्ये टीचर म्हणून काम करत होती.

US female teacher had romance with student in her car after sending nude photos of herself now arrested | कारमध्ये विद्यार्थ्यासोबत ठेवले होते संबंध, महिला टीचरला तुरूंगवासाची शिक्षा

कारमध्ये विद्यार्थ्यासोबत ठेवले होते संबंध, महिला टीचरला तुरूंगवासाची शिक्षा

googlenewsNext

US Crime News : एका महिला टीचरला विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. टीचर ज्या शाळेत शिकवत होती, विद्यार्थीही तिथेच शिकत होता. खास बाब म्हणजे टीचर स्वत: कॉलेजमध्ये शिकत होती. ती प्रॅक्टिस करत होती. 

ही घटना आहे अमेरिकेतील. 24 वर्षीय एना लेह डी एटोरे लकोटा लोकल स्कूलमध्ये टीचर म्हणून काम करत होती. विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपात तिला अटक करून बटलर काउंटी तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. पण याबाबत कोर्टात सुनावणी होणं बाकी आहे.

अल्पवयीन मुलासोबत बेकायदेशीर सेक्शुअल कंडक्ट, अल्पवयीनला नुकसान पोहोचवण्याच्या केसमध्ये टीचरला आरोपी बनवण्यात आलं आहे. आरोपांच्या या लिस्टबाबत कोर्टात जमा कागदपत्रांवरून माहिती मिळाली आहे. आता कोर्टात या केसबाबत पुढील वर्षी 10 जानेवारीला सुनावणी होईल. तोपर्यंत एना तुरूंगातच राहणार आहे.

असं सांगण्यात आलं आहे की, विद्यार्थ्यासोबत एनाने 21 मे आणि 30 ऑगस्ट दरम्यान संबंध ठेवले होते. डेली स्टारच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, मुलाचं वय 13 ते 16 दरम्यान आहे. एनावर त्याला न्यूड फोटो पाठवण्याचा सुद्धा आरोप आहे.

प्रोसीक्यूशन टीमने सांगितलं की, आम्हाला माहीत होतं की, विद्यार्थ्यासोबत महिला टीचर शरीरात कुठेही संबंध ठेवत होती. पण आम्हाला एकाही नेमक्या ठिकाणाबाबत माहीत नव्हतं. असं वाटतं की, त्यांनी हे कृत्य प्रवास करताना कारमध्ये केलं.

Web Title: US female teacher had romance with student in her car after sending nude photos of herself now arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.