मंगळावर प्रवाहीत स्वरुपात पाणी - नासा
By admin | Published: September 28, 2015 10:34 PM2015-09-28T22:34:37+5:302015-09-28T22:34:37+5:30
पृथ्वीचा सुर्यमालेतील मिळता जुळता असलेल्या मंगळ ग्रहावर द्रवस्वरुपात पाणी असल्याचे नासाने आज अधीकृत स्वरुपात सोशल माध्यामातून जाहीर केले. नासाच्या अवकाश
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - पृथ्वीचा सुर्यमालेतील मिळता जुळता असलेल्या मंगळ ग्रहावर द्रवस्वरुपात पाणी असल्याचे नासाने आज अधीकृत स्वरुपात सोशल माध्यामातून जाहीर केले. नासाच्या अवकाश यानाने यासंदर्भातील छायाचित्रे व अन्य स्वरुपातील माहिती संकलित केली आहेत. जिथे पाणी असते तिथे जिवसृष्टी असण्याची शक्याता आहे असेही नासाने स्पष्ट केले.
नासावर जे प्रवाहीत स्वरुपात असलेले पाणी हे शीरयुक्त असण्याची शक्याता वर्तवली जात आहे. नासाच्या या प्राथमिक स्वरुपाच्या अंदाजामुळे भविष्यात मंगळ ग्रहावर मन्युष्य वस्ती बसण्याची शक्याता आहे. यावर खगोलप्रेमीनी आनंद जाहीर केला आहे.
पृथ्वीशेजारच्या मंगळ ग्रहाचा अभ्यास म्हणजे आपल्या पृथ्वीचा इतिहास, वर्तमान व भविष्य असल्याचे शास्त्रज्ञ मानतात. याचमुळे ते मंगळावर माणूस पाठवून निरीक्षण करण्याचे स्वप्न पाहात