जग शीतयुद्धाच्या काठावर - गोर्बाचेव्ह

By admin | Published: November 10, 2014 03:10 AM2014-11-10T03:10:33+5:302014-11-10T03:10:33+5:30

: पाश्चिमात्य राष्ट्रे विजयाच्या धुंदीत आहेत; पण मध्यपूर्व व युरोपमधील अलीकडच्या घटना चिंता करण्यासारख्या आहेत,

World on the edge of the Cold War - Gorbachev | जग शीतयुद्धाच्या काठावर - गोर्बाचेव्ह

जग शीतयुद्धाच्या काठावर - गोर्बाचेव्ह

Next

बर्लिन : पाश्चिमात्य राष्ट्रे विजयाच्या धुंदीत आहेत; पण मध्यपूर्व व युरोपमधील अलीकडच्या घटना चिंता करण्यासारख्या आहेत, असे सोविएत रशियाचे माजी नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी म्हटले आहे. बर्लिन भिंत पडल्याला २५ वर्षे झाल्यानिमित्त जर्मनीत साजऱ्या होत असलेल्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ते जर्मनीला आले आहेत. त्यावेळी बोलताना गोर्बाचेव्ह म्हणाले युक्रेनमधील रबर्लिन : पाश्चिमात्य राष्ट्रे विजयाच्या धुंदीत आहेत; पण मध्यपूर्व व युरोपमधील अलीकडच्या घटना चिंता करण्यासारख्याआहेत, असे सोविएत रशियाचे माजी नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी म्हटले आहे. बर्लिन भिंत पडल्याला २५ वर्षे झाल्यानिमित्त जर्मनीत साजऱ्या होत असलेल्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ते जर्मनीला आले आहेत. त्यावेळी बोलताना गोर्बाचेव्ह म्हणाले युक्रेनमधील रशियाच्या हस्तक्षेपानंतर रशिया व पाश्चिमात्य राष्ट्रे यांच्यातील संघर्ष वाढला आहे. युक्रेनचे सैनिक व रशिया समर्थक यांच्यातील चकमकीत ४ हजार लोक मरण पावले आहेत. रशियन समर्थकांनी युक्रेनचे दोनस्तेक ल्युहान्स्कवर ताबा मिळवला आहे. सप्टेंबरपासून या भागात अस्थिर शांतता आहे; पण गेल्या आठवड्यात बंडखोरांच्या भागात निवडणुका झाल्या असून, त्यानंतर येथे पुन्हा संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत.शियाच्या हस्तक्षेपानंतर रशिया व पाश्चिमात्य राष्ट्रे यांच्यातील संघर्ष वाढला आहे. युक्रेनचे सैनिक व रशिया समर्थक यांच्यातील चकमकीत ४ हजार लोक मरण पावले आहेत. रशियन समर्थकांनी युक्रेनचे दोनस्तेक ल्युहान्स्कवर ताबा मिळवला आहे.

Web Title: World on the edge of the Cold War - Gorbachev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.