जगातील वयोवृद्ध व्यक्तीचे निधन

By admin | Published: May 14, 2016 03:12 AM2016-05-14T03:12:14+5:302016-05-14T03:12:14+5:30

जगातील सगळ्यात वयोवृद्ध महिला सुसना मुशात्त जोन्स (११६) यांचे येथे निधन झाले. जेरोन्टोलॉजी रिसर्च ग्रुपने ही माहिती दिली. जोन्स यांचा जन्म दक्षिण अमेरिकेतील अलाबामात १८९९ मध्ये झाला.

World's oldest person dies | जगातील वयोवृद्ध व्यक्तीचे निधन

जगातील वयोवृद्ध व्यक्तीचे निधन

Next

न्यूयॉर्क : जगातील सगळ्यात वयोवृद्ध महिला सुसना मुशात्त जोन्स (११६) यांचे येथे निधन झाले. जेरोन्टोलॉजी रिसर्च ग्रुपने ही माहिती दिली. जोन्स यांचा जन्म दक्षिण अमेरिकेतील अलाबामात १८९९ मध्ये झाला. तिचे वडील खंडकरी शेतकरी होते. पदवी शिक्षण घेतल्यावर सुसनाह जोन्स १९२२ मध्ये न्यूजर्सीत व तेथून न्यूयॉर्कला राहायला गेल्या. तेथे त्यांनी मुलांना सांभाळण्याचे काम केले, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने म्हटले.

Web Title: World's oldest person dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.