जिल्ह्यात ८७९ जणांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:32 AM2021-04-28T04:32:45+5:302021-04-28T04:32:45+5:30
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १३ जणांचा मंगळवारी मृत्यू झाला, तर ८७९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुक्त ...
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १३ जणांचा मंगळवारी मृत्यू झाला, तर ८७९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या ८६० जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील १४०, तर तालुक्यातील बाजी उम्रद ४, भाटेपुरी १, बोरगाव ५, चंदनझिरा ३, धारकल्याण १, दु. काळेगाव १, डु. पिंपरी १, गोलापांगरी १, गोदेगाव १, हडप १, हिवर्डी १, जळगाव सोमनाथ १, जामवाडी २, कारला २, खणेपुरी ५, खरपुडी २, मानेगाव ३, मौजपुरी २, मोतीगव्हाण २, नेर पाईकराव १, नेर कुलवंत २, निमखेडा १, पिरकल्याण ३, पोखरी २, राममूर्ती ०१, रेवगाव ०१, नेर ०१, सावरगाव हडप ०१, सेवली ०३, सिंधी काळेगाव ०२, वडगाव ०३, वडीवाडी ०१, वडगाव ०१, वाघ्रूळ ०१, वाई येथील एकास कोरोनाची लागण झाली. मंठा शहरातील ८४, तालुक्यातील आकणी ०१, अंभोरा ०२, भातखेडा ०१, दहिफळ ०१, देवगाव ०१, देवठाणा ०१, ढोकसळ ०५, गेवराई ०१, हनवतखेडा ०१, जयपूर ०२, खारी अरडा ०१, लिंबोना येथील ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. परतूर तालुक्यातील परतूर शहर ४७, अडगाव ०२, अकणी ०१, बाबुलतारा ०२, बामणी ०१, भेंडाळा ०१, चिंचोली ०१, दैठणा ०१, गोळेगाव ०२, हस्तूर तांडा ०१, हातडी ०६, का. कंडारी येथील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर २१, बोररांजणी ०१, चापडगाव ०१, चिंचोली ०१, दैठणा ०३, ढाकेफळ ०१, डोंगरवाडी ०१, गुज ०१, जांब ०१, जांब समर्थ ०१, कंडरी ०३, खालापुरी ०२, कु. पिंपळगाव ०६, लिंबी ०१, मानेपुरी ०१, मूर्ती ०४, नागोबाची वाडी ०३, राजेटाकळी ०२, राणी उंचेगाव ०१, सिंदखेड ०१, तीर्थपुरी ०३, येवला येथील १३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
८१० जण संस्थात्मक अलगीकरणात
जिल्ह्यातील विविध अलगीकरण कक्षात ८१० जणांना ठेवण्यात आले आहे. यात राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक- ३५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक- ४०, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक - १३, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक- ४७, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ५२, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक- ७३ , के-जी-बी-व्ही- परतूर- ३१, के-जी-बी-व्ही- मंठा- २१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड- १५, शासकीय तंत्रनिकेतन अंबड- २७३, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर- २७, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- ५३, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह घनसावंगी- ६३, के-जी-बी-व्ही- घनसावंगी- ०२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह भोकरदन इमारत क्र.०२- ४६, तर जाफराबाद येथील आयटीआय कॉलेजमध्ये १९ जणांना ठेवण्यात आले आहे.