महिन्याभरानंतर बाधितांची संख्या अडीशेच्या खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:30 AM2021-05-13T04:30:37+5:302021-05-13T04:30:37+5:30
बाधितांमध्ये जालना शहरातील ३४, तर तालुक्यातील बाजी उम्रद १, चंदनझिरा १, चितळी पुतळी १, बाजीउम्रद १, बापकळ १, ...
बाधितांमध्ये जालना शहरातील ३४, तर तालुक्यातील बाजी उम्रद १, चंदनझिरा १, चितळी पुतळी १, बाजीउम्रद १, बापकळ १, गोलापांगरी १, गोंदेगाव १, मौजपुरी १, निपाणी पोखरी १, पीरकल्याण १, सिंधीकाळेगाव १, उंबरी १, वंजार उम्रद १, वडगाव १, सामनगाव १, नेर येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे. मंठा तालुक्यातील मंठा शहर ६, आकणी १, अंभोरे शेलके १, देवठाणा १, ढोकसाळ १, गडदे पागरा १, हेलस १, काथाळा खु. ४, किरला ५, मंगरूळ १, पांढुरणा १, पांगरी खु. १, पांगरी गो. २, पेवा २, पोखरी १, तळणी ५, तळतोंडी ३, टोकवाडी १, वैद्यवडगाव १, वाडी २, वांजोळा येथील एकास कोरोनाची बाधा झाली. परतूर तालुक्यातील परतूर शहर ४, सातोना १, उसमानपूर ४ तर घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ७, आरगडे गव्हाण १, भारडी २, खडका २, मडाला १, मंगरूळ १, मसेगाव १, रामसगाव १, शिंदे वडगाव १, सिंदखेड २, तीर्थपुरी ६, भोगगाव ७, बोलेगाव १, देवडी हदगाव १, ढाकेफळ २, एकलहरा ४, घोंसी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अंबड तालुक्यातील अंबड शहर ८, अंतरवाली १, बनटाकळी १, भालगाव १, घु. हदगाव ११, गोंदी ४, हसनापूर २, करंजळा १, कोथाळा १, पि. सावरगाव ५, शहापूर १, वडीकाला २, वैतागवाडी १ तर बदनापूर तालुक्यातील बदनापूर शहर ३ , चिखली दाभाडी १, दावलवाडी १, घोटण २, राजेवाडी येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे. जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद शहर २, डोणगाव ३, काळेगाव १, बेलोरा १, वडाळा १, वरुड १, देवला १.
भोकरदन तालुक्यातील भोकदन शहर १, भोरखेडा १, बोरगाव तारू ९, चणेगाव १, गोशेगाव १, जवखेडा २, नवलवाडी १, सोयगाव देवी १३, तपोवन २, विझोरा १, वालसावंगी येथील एकास कोरोनाची बाधा झाली.
७३८ जण अलगीकरण कक्षात
जिल्ह्यातील विविध संस्थात्मक अलगीकरण कक्षात ७५९ जणांना ठेवण्यात आले आहे. यात राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक-४३, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक- ४, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक - ५१, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक- २०, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ४५, केजीबीव्ही परतुर- ३७, केजीबीव्ही मंठा- ५७, शासकीय मुलींचे वसतिगृह अंबड- ८०, शासकीय तंत्रनिकेतन अंबड १३१, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर येथे २२ जणांना ठेवण्यात आले आहे.