६० ग्रामपंचायतीवर महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:56 AM2021-02-06T04:56:57+5:302021-02-06T04:56:57+5:30
यात अनुसूचित जाती महिलांसाठी बोरखेडी, पिंपळवाडी, शंभू सावरगाव, हिस्वन बुद्रुक, ढगी पोकळवडगाव, सोमनाथ जळगाव, पळस खेडा आणि कचरेवाडी या ...
यात अनुसूचित जाती महिलांसाठी बोरखेडी, पिंपळवाडी, शंभू सावरगाव, हिस्वन बुद्रुक, ढगी पोकळवडगाव, सोमनाथ जळगाव, पळस खेडा आणि कचरेवाडी या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. अनुसूचित जमाती महिलेसाठी घाणेवाडी ग्रामपंचायत आरक्षित झाली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी
शिवणी, साळेगाव हडप, माळेगाव खुर्द, मानेगाव, खालसा, मजरेवाडी, बाजिउम्रद, बापकळ, मोहाडी, कारला, खरपुडी, मानेगाव जहागीर, धारकल्याण, गोलापांगरी, हातवन, पाहेगाव आणि राममूर्ती या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी राठोड नगर, इस्लाम वाडी, रोहनवाडी, घेटोळी, कडवंची, साळेगाव, नेर, पीरकल्याण, उखळी, देवमूर्ती, सोलगव्हाण, वझर पाष्टा, तांदुळवाडी बुद्रुक, गोंदेगाव, हिवरा रोषणगाव, सिंधी काळेगाव, खोडेपुरी, शेवली, वंजार उमरद, निधोना, बठाण बुद्रुक, नसडगाव, जळगाव सोमनाथ, इंदेवाडी, पाचन वडगाव, वखारी, लोंढयाचीवाडी, जामवाडी, तांदुळवाडी खुर्द, दरेगाव, वानडगाव, पारेगाव, पोखरी शिंगाडे आणि वरखेड नेर या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.