संविधानासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:43 AM2018-09-30T00:43:47+5:302018-09-30T00:44:01+5:30

देशात संविधानाला धोका निर्माण झाला असून, संविधानाच्या बचावासाठी राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे.

NCP on the road for the Constitution | संविधानासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

संविधानासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : देशात संविधानाला धोका निर्माण झाला असून, संविधानाच्या बचावासाठी राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. यासाठी देशभरात मेळावे घेण्यात येत असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ९ आॅक्टोंबर रोजी औरंगाबाद येथे सविधान बचाव, देश बचाव या मोहिमेंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: NCP on the road for the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.