लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

ड्रायपोर्टच्या माध्यमातून आम्ही मुंबईचा समुद्र जालन्यात आणला! नितीन गडकरी यांचा दावा - Marathi News | We brought the sea of Mumbai to Jalna through Dryport! Nitin Gadkari's claim | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ड्रायपोर्टच्या माध्यमातून आम्ही मुंबईचा समुद्र जालन्यात आणला! नितीन गडकरी यांचा दावा

जालना शहराजवळील ‘गती शक्ती कार्गो टर्मिनल’चे (ड्रायपोर्ट) मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ...

मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार - Marathi News | Marathwada hit by water shortage; In March itself, the number of tankers was 450 plus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये २६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ...

काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Death threat to Congress MLA Kailas Gorantyal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जिवे मारण्याची धमकी

आमदार गोरंट्याल यांच्या मोबाइलवर इंटरनॅशनल नंबरवरून कॉल आला. ...

जालन्यातील स्टील कंपनीची झाडाझडती; प्राप्तीकर विभागाच्या १०० अधिकाऱ्यांकडून तपास - Marathi News | A steel company in Jalanya was raided by the income tax department | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील स्टील कंपनीची झाडाझडती; प्राप्तीकर विभागाच्या १०० अधिकाऱ्यांकडून तपास

औद्योगिक नगरी असलेल्या जालना शहरातील कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर जीएसटी विभाग, प्राप्तिकर विभागाची करडी नजर असते. ...

हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | It will be convenient for Hingolikars to reach Mumbai; Janshatabdi Express to be flagged off tomorrow, know schedule | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक

हिंगोली- पूर्णा मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ...

माझ्यावर हल्ल्याचा डाव जरांगे यांचा आरोप - Marathi News | Maratha reservation Allegation of manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :माझ्यावर हल्ल्याचा डाव जरांगे यांचा आरोप

तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघताना जरांगे-पाटील म्हणाले की, राजकारण माझा अजेंडा नाही. परंतु, समाज आता आक्रमक होतोय. आगामी निवडणुकीत गावागावांतून उमेदवार निवडणुकीत उभे राहणार आहेत. ...

दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावाची परवड, शंभर बालके पोलिओ डोसपासून वंचित - Marathi News | A village on the border of two districts, hundreds of children not getting polio doses | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावाची परवड, शंभर बालके पोलिओ डोसपासून वंचित

दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या तळेगाव वाडीतील ग्रामस्थ शासन सेवेपासून वंचित राहत आहेत. ...

जरांगेंचा ईसीजी नॉर्मल, आजपासून दौऱ्यावर - Marathi News | Jarang's ECG normal, on tour from today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंचा ईसीजी नॉर्मल, आजपासून दौऱ्यावर

मनोज जरांगे यांची शुक्रवारी रात्री अचानक तब्येत बिघडली होती. छातीत कळ निघाल्याने त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांचा ईसीजी नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ...

मराठा समाजाने सात दिवस शांततेत पाहावे; मनोज जरांगे पाटील यांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका - Marathi News | The Maratha community should observe seven days in peace; Manoj Jarange Patil's role in 'Wait and Watch' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा समाजाने सात दिवस शांततेत पाहावे; मनोज जरांगे पाटील यांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका

जेलमध्ये गेलो तरी तेथेही उपोषण करीन. समाजाने एकजूट आणि संयम ठेवून पाठीशी राहावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. ...