लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

मुंबईत ३ कोटी मराठे दिसले नाहीत तर नाव बदलून ठेवा; मनोज जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | Change the name if you don't see 3 crore Marathas in Mumbai; Manoj Jarange Patil's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत ३ कोटी मराठे दिसले नाहीत तर नाव बदलून ठेवा; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

गोरगरिब मराठा लेकरांसाठी ७ महिने वेळ दिला. तुम्ही जाणुनबुजून करताय हे वाटायला लागलंय असं मनोज जरांगे म्हणाले. ...

मुंबईत मजुरी करताना घेतली नशेच्या गोळ्यांच्या विक्रीची ट्रेनिंग; परतूरच्या युवकाविरूद्ध कारवाई - Marathi News | Trained to sell drugs while working in Mumbai; Action against youth of Partur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुंबईत मजुरी करताना घेतली नशेच्या गोळ्यांच्या विक्रीची ट्रेनिंग; परतूरच्या युवकाविरूद्ध कारवाई

एलसीबीची कारवाई : मुंबईत मजुरी करताना मिळालेल्या माहितीवरून सुरू केला व्यवसाय ...

'लोकशाहीचा खून'; विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे रास्तारोको आंदोलन - Marathi News | Condemnation of the Speaker's decision; Shiv Sena Thackeray faction's Rastraroko movement in Ambad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'लोकशाहीचा खून'; विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे रास्तारोको आंदोलन

आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय आणि जनताच खरा काय तो न्याय करेल ...

खळबळ : वाटूरमध्ये चोरट्यांचा धुडगूस, महिला, पुरूषांना मारहाण - Marathi News | Thieves' rampage in Vatur, men and women beaten up | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खळबळ : वाटूरमध्ये चोरट्यांचा धुडगूस, महिला, पुरूषांना मारहाण

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास ...

जालन्यात पुन्हा जीएसटी घोटाळा; शासनाला ११ कोटींचा गंडा - Marathi News | GST scam again in Jalna; 11 crores to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्यात पुन्हा जीएसटी घोटाळा; शासनाला ११ कोटींचा गंडा

दोन दिवसांपूर्वी या पथकाने जालन्यातून मेसर्स माईको एंटरप्रायजेसच्या मालकाला अशाच घोटाळ्यात अटक केली होती. ...

अशी असावी जिद्द! पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी केली टरबूज शेती - Marathi News | Such determination should be! Due to depletion of water resources, fishing is in danger, fishermen have taken up watermelon farming | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अशी असावी जिद्द! पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी केली टरबूज शेती

मासेमारी व्यवसाय अडचणीत आल्याने परतूर तालुक्यातील मच्छीमार बांधवांनी गाळपेऱ्यात अशी कलिंगड लागवड सुरू केली आहे. ...

मनोज जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल; प्रकाश आंबेडकरांनाही दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Maratha Reserarvation: Manoj Jarange patil attacks Ajit Pawar; Prakash Ambedkar also replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल; प्रकाश आंबेडकरांनाही दिलं प्रत्युत्तर

तुम्ही मौन धरलं होते. त्यामुळे तुम्ही मराठा समाजाच्या पाठिशी आहेत असं वाटलं होते.परंतु तुमचे विचार समोर आलेत असं जरांगेंनी अजितदादांना म्हटलं. ...

अखेर मनोज जरांगे यांच्या गावात सापडल्या कुणबी नोंदी - Marathi News | Finally Kunabi records were found in Manoj Jarange's village | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर मनोज जरांगे यांच्या गावात सापडल्या कुणबी नोंदी

शिरुर कासार तालुक्यातील मातोरी गावात ७१ नोंदी ...

अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा  - Marathi News | Actor Sayaji Shinde in antarwali sarati; He met Manoj Jarange and supported the Maratha movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा 

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...