लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

तरुण शेतकऱ्याने करून दाखवले; अवघ्या पंचवीस गुंठ्यांत फूलशेतीतून लाखोंचे उत्पन्न - Marathi News | The young farmer earns Income of lakhs from flower farming in just twenty five guntha | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तरुण शेतकऱ्याने करून दाखवले; अवघ्या पंचवीस गुंठ्यांत फूलशेतीतून लाखोंचे उत्पन्न

कमी शेतीमध्ये देखील भरघोस उत्पन्न घेऊन फायद्याची शेती ...

मराठा आणि कुणबी एकच...आज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मनोज जरांगे सहभागी होणार - Marathi News | Maratha Reservation: Maratha and Kunbi are one...Manoj Jarange will participate in the meeting with CM Eknath Shinde today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आणि कुणबी एकच...आज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मनोज जरांगे सहभागी होणार

बैठकीत काय विषय येतायेत हे ऐकू द्या. सरकारची भूमिका काय ते बघू. कायदा पारित केला तरच मुंबईत न जाण्याचा विचार आम्ही करू असं जरांगे पाटील यांनी सांगितले. ...

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात भरली चिमुकल्यांची शाळा; शिक्षकांसाठी विद्यार्थी-पालकांचा ठिय्या - Marathi News | Infant school filled in Jalna Collectorate; A student-parent thiyya for teachers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हाधिकारी कार्यालयात भरली चिमुकल्यांची शाळा; शिक्षकांसाठी विद्यार्थी-पालकांचा ठिय्या

जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे ६०० जागा रिक्त आहेत. असे असतांना काही शिक्षकांना प्रतिनियुक्ती देऊन मुख्यालयी बोलवण्यात आले आहे. ...

उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम; आजची सचखंड एक्सप्रेस उद्या धावणार - Marathi News | Effect of fog in North India; Today's Sachakhand express will run tomorrow | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम; आजची सचखंड एक्सप्रेस उद्या धावणार

सचखंड एक्सप्रेस विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...

मनोज जरांगेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, “...तर सगळे मराठे अयोध्येला जाणार” - Marathi News | manoj jarange patil reaction on ayodhya ram mandir and gave 2024 new year wishes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, “...तर सगळे मराठे अयोध्येला जाणार”

Manoj Jarange Patil News: राम मंदिराचे काम अर्धवट झाले आहे, तरी तुम्ही तीच तारीख का निवडली, अशी शंका आम्ही कधी उपस्थित केली नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...

निरक्षर कामगाराच्या मुलाचा MPSC मध्ये डंका; सेल्फस्टडी करत एकाच वेळी २ पदांना गवसणी - Marathi News | MPSC Result: Illiterate worker's son Sonu Aawate selected in MPSC; elected on two posts at the same time by Self-studying | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निरक्षर कामगाराच्या मुलाचा MPSC मध्ये डंका; सेल्फस्टडी करत एकाच वेळी २ पदांना गवसणी

जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील शाळेत झाले बारावीपर्यंतचे शिक्षण ...

यापुढे लातूरमध्ये ‘वंदे भारत’ची निर्मिती, फडणवीस यांची माहिती; जालना-मुंबई ‘वंदे भारत’ला पंतप्रधानांकडून हिरवी झेंडी - Marathi News | Further production of 'Vande Bharat' in Latur, Fadnavis information; Prime Minister gives green flag to Jalna-Mumbai 'Vande Bharat' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :यापुढे लातूरमध्ये ‘वंदे भारत’ची निर्मिती, फडणवीस यांची माहिती; जालना-मुंबई ‘वंदे भारत’ला पंतप्रधानांकडून हिरवी झेंडी

यापुढे लातूर येथील कोच फॅक्ट्रीत वंदे भारत ट्रेनची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

लातूरमध्ये होणार 'वंदे भारत'ची निर्मिती: देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा - Marathi News | Production of 'Vande Bharat' to be held in Latur says Devendra Fadnavis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लातूरमध्ये होणार 'वंदे भारत'ची निर्मिती: देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

"ही मराठवाड्यासाठी आनंदाची बाब" ...

मराठवाड्याच्या पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे उद्घाटन; पण नववर्षातच सामान्यांच्या सेवेत - Marathi News | Grand inauguration of Marathwada's first 'Vande Bharat Express'; But in the new year itself in the service of common people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे उद्घाटन; पण नववर्षातच सामान्यांच्या सेवेत

१ जानेवारी रोजी मुंबईवरून जालन्याला पोहोचणार ...