लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

Maratha Reservation: 'आता तुमची बारी आलीय'; जरांगे पाटलांनी सांगितली पुढील भूमिका - Marathi News | Now it's your turn; Manoj Jarange Patil narrated the next role for reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: 'आता तुमची बारी आलीय'; जरांगे पाटलांनी सांगितली पुढील भूमिका

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत १४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. ...

'शासन कुणालाही फसवणार नाही, टिकणारं आरक्षण देण्याची भूमिका'; CM शिंदेंचं स्पष्टीकरण - Marathi News | The government will not deceive anyone, the role of providing lasting reservation; Explanation of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शासन कुणालाही फसवणार नाही, टिकणारं आरक्षण देण्याची भूमिका'; CM शिंदेंचं स्पष्टीकरण

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. ...

सायबर भामट्यांचा नवा फंडा; 'वर्क फ्रॉम होम' टास्कच्या आमिषाने ३५ लाखांना गंडवले - Marathi News | New fund for cyber criminals; The lure of 'work from home' task cheated 35 lakhs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सायबर भामट्यांचा नवा फंडा; 'वर्क फ्रॉम होम' टास्कच्या आमिषाने ३५ लाखांना गंडवले

जास्तीच्या पैशांचे आमिष पडले महागात; खबरदारी घेण्याचे आवाहन ...

'आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच उपचार'; मनोज जरांगे यांचा वैद्यकीय तपासणीस नकार - Marathi News | ' will take treatment only after arrival of Maratha Reservation GR'; Manoj Jarange's refusal to medical examination | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच उपचार'; मनोज जरांगे यांचा वैद्यकीय तपासणीस नकार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत १४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. ...

मराठवाड्यात शेतकरी संपवत आहेत जीवन; केंद्रेकरांनी नोकरी सोडली, अहवालावर धूळ साचली - Marathi News | Farmers are ending their lives in Marathwada; IAS Sunil Kendrekar quits the job, dust settles on the report | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात शेतकरी संपवत आहेत जीवन; केंद्रेकरांनी नोकरी सोडली, अहवालावर धूळ साचली

शेतकऱ्यांना होतंय जगणं असह्य? मागील दोन महिन्यांत वाढल्या शेतकरी आत्महत्या ...

मुदत संपली; आता न पाणी, न उपचार, उपोषणाचा तेरावा दिवस; मनोज जरांगे ठाम - Marathi News | expired; Now no water, no treatment, thirteenth day of fasting; Manoj Jarange is firm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुदत संपली; आता न पाणी, न उपचार, उपोषणाचा तेरावा दिवस; मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी शासनाला दिलेल्या चार दिवसांच्या मुदतीत अपेक्षित निर्णय झालेला नाही. त्यामुळे आजपासून (रविवार) पाणी, उपचार बंद केल्याचे अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सांगितले ...

मनोज जरांगेंना अटक करा, कुणबी सेनेची मागणी; सरकारच्या प्रयत्नावर समाधान - Marathi News | Arrest Manoj Jarang, Kunbi Sena demands; Government warned by vishwanath patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगेंना अटक करा, कुणबी सेनेची मागणी; सरकारच्या प्रयत्नावर समाधान

राज्य शासनाने नवीन जीआरमध्ये काहीच दुरूस्ती केलली नाही. त्यामुळे आता राज्यातील समाजाला विचारात घेवून आम्ही आमचा निर्णय तुमच्याकडे पोहोचवू. ...

'जीआरमध्ये दुरूस्त्या झालेल्या नाहीत', मनोज जरांगेंचे उपोषण सुरूच राहणार - Marathi News | Maratha Reservation : No reforms in GR, Manoj Jarange's hunger strike will continue | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'जीआरमध्ये दुरूस्त्या झालेल्या नाहीत', मनोज जरांगेंचे उपोषण सुरूच राहणार

मनोज जरांगे : तर उद्या सूर्य उगवण्यापूर्वी पाणी पितो ...

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंतरवाली सराटीतील शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना - Marathi News | The delegation from Antarwali Sarati left for Mumbai | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंतरवाली सराटीतील शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना

हे शिष्टमंडळ आज रात्री छत्रपती संभाजीनगरहून विमानाने मुंबईला जाणार आहे. ...