एडस््ग्रस्त मुलांसाठी सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:13 PM2019-03-08T12:13:30+5:302019-03-08T12:13:36+5:30
- डॉ.नीलिमा सेठिया
Next
गेल्या २/३ वर्षांपासून एडस््ग्रस्त मुलांच्या सकस आहार योजनेवर काम करीत आहे. सुरुवातीला एका मुलाला सकस आहार देण्यास सुरुवात केली. मग हळूहळू ही संख्या वाढत जाऊन आज ७०-८० मुलांना दर महिन्याला सकस आहार देण्यात येतो. त्याचबरोबर रोज दहा लोकांना एक वेळचे जेवण पुरविले जाते. शहरापासून दूर असलेल्या आदिवासी पाड्यावर ही जिकिरीचीच बाब. त्यांना जीवनावश्यक वस्तू, दैनंदिन औषधे पुरविण्याची जबाबदारी समाजाच्या माध्यमातून घेतली.
- डॉ.नीलिमा सेठिया , जळगाव